ताज्या मनोरंजन बातम्या

'मुलांना जन्म देण्याआधी पालकांना Training ची गरज', Twinkle Khanna चं मोठं वक्तव्य

Twinkle Khanna नं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसमोर हे मोठ वक्तव्य केलं आहे. तिनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Jan 21, 2023, 05:22 PM IST

'बबिताजींनी पाहिलं असतं तर...', जेठालालचा हा Unseen Photo पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jan 21, 2023, 03:25 PM IST

Sushant Singh Rajput Birthday: शेवटच्या दिवसात सुशांतची अशी होती अवस्था, Video आला समोर

Sushant Singh Rajput च्या Birthday निमित्तानं सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. 

Jan 21, 2023, 12:59 PM IST

Sushant Singh Rajput च्या वाढदिवसानिमित्तानं Unseen फोटो शेअर करत बहीण झाली भावूक, म्हणाली...

दिवंगत अभिनेता Sushant Singh Rajput च्या वाढदिवसा निमित्तानं सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं सोशल मीडियावर श्वेतानं शेअर केलेली भावूक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Jan 21, 2023, 10:58 AM IST

Raveena Tandon ची कन्या Ajay Devgn सोबत दिसणार! अभिषेक करणार लॉन्च

Raveena Tandon ची लेक ही वयाच्या 17 व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 

Jan 20, 2023, 06:44 PM IST

Aaradhya ला का ट्रोल करताहेत नेटकरी? Aishwarya Rai ला ही दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...

Aaradhya आणि Aishwarya Rai चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी आराध्याला ट्रोल करायला सुरुवात केली तर ऐश्वर्याला सल्ला दिला आहे. 

Jan 20, 2023, 05:54 PM IST

Rakhi Sawant चा पोलिस स्टेशनमध्ये हटके अंदाज, 'गंगूबाई' स्टाईलमध्ये पडली बाहेर

Rakhi Sawant ला काल पोलिसांनी शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर ताब्यात घेतले होते. या प्रकरणी राखी सावंतची चौकशी झाल्यानंतर तिला सोडण्यात आले आहेत, दरम्यान तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 20, 2023, 04:58 PM IST

Prarthana Behere चा हा बोल्ड लूक पाहिलात का? एकच चर्चा

Prarthana Behere ही सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत दिसत आहे. मालिकेतील प्रार्थनाच्या भूमिकेनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

Jan 20, 2023, 03:58 PM IST

Samantha Ruth Prabhu: 'शांकुतलम' चित्रपटातील 'मल्लिका-मल्लिका' गाणं रिलीज, समांथाच्या लूकची होतेय चर्चा

Samantha Ruth Prabhu च्या शाकुंतलम चित्रपटातील गाण्याणं सगळ्यांना वेड लावलं आहे. गाण्यातील समांथाचा लूक चर्चेचा विषय ठरला आहे. 

Jan 20, 2023, 02:01 PM IST

'कोख किराए पर ली'; सरोगसीच्या आरोपावर Priyanka Chopra चं मोठं वक्तव्य

Priyanka Chopra नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सरोगसीचा पर्याय का निवडला याविषयी मोठा खुलासा केला आहे. प्रियांकानं लेक मालती मेरी चोप्रा जोनससोबत शेअर केलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

Jan 20, 2023, 12:17 PM IST

'ब्रेकअप झाल्यानंतर मुलींना हॉट का दिसायचं असतं? Prajakta Mali च्या चाहत्यांना पडला प्रश्न

Prajakta Mali चे ते फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Jan 20, 2023, 11:13 AM IST

Alia Vs Ranbir 'अ‍ॅनिमल' आणि 'हार्ट ऑफ स्टोन' एकाच दिवशी झळकणार पडद्यावर

Alia Bhatt आणि Ranbir Kapoor या दोघांचे चाहते त्यांच्या आगामी चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. हे दोघे सगळ्यात शेवटी 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात एकत्र दिसले होते. 

Jan 19, 2023, 06:40 PM IST

73 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'या' मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर

16 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत बर्लिन येथे होणार्‍या जगातील आघाडीचा चित्रपट महोत्सव होत आहे. यावेळी बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'घात' (Ghat) या मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.  छत्रपाल निनावे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. छत्रपाल यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. भारतातील माओवादी प्रभावित जंगलांच्या किनाऱ्यावरील पार्श्वभूमीवर उलगडणारा स्लो-बर्न थ्रिलर आहे. ज्यात शत्रू, नागरिक आणि पोलिस यांच्यातील तणावपूर्ण आयुष्य ये एकमेकांवर आधारीत आहे. दरम्यान, या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची आडारकर, धनंजय मांडवकर आणि जनार्दन कदम आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Jan 19, 2023, 05:25 PM IST

VED Box Office Collection 'वेड' नं 50 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर Riteish Deshmukh ची खास पोस्ट व्हायरल

Ved Box Office Collection Day 20 : चित्रपटानं केला चक्क 50 कोटींचा आकडा पार... रितेशन देशमुखनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Jan 19, 2023, 04:32 PM IST

Amruta Fadanvis Video : उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर रील व्हिडीओ शूट? अमृता फडणवीस ट्रोल

Amruta Fadanvis यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. दरम्यान, नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Jan 19, 2023, 04:01 PM IST