Uddhav Thackeray : निकाल लोकशाहीच्या दृष्टीने घातक, बेबंदशाहीला सुरुवात झाली आहे - उद्धव ठाकरे
ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून ठाकरे कुटुंबांकडून शिवेसना पक्ष निसटला आहे. यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
Feb 17, 2023, 08:39 PM ISTShivena Symbol To Eknath Shinde: शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे, बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून ठिकठिकाणी जल्लोष
Maharashtra Politics Shinde Gat Celebrations: शिंदे गटाकडून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येतो आहे. अनेक ठिकाणी पेठे वाटत तर ढोल-ताश्यांसहित वाजंत्रीसोबत शिंदे गटानं जल्लोष स्वागत (Shinde Group Celebration After EC Announcement) केले आहे.
Feb 17, 2023, 08:04 PM ISTEC Verdict on real Shiv Sena: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आम्ही पहिल्या दिवसापासून..."
devendra fadnavis on EC recognises Eknath Shinde faction as real Shiv Sena: मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी नोंदवलं आपलं मत
Feb 17, 2023, 07:45 PM ISTशिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी आहे. शिवेसना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळालं आहे, या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Feb 17, 2023, 07:36 PM ISTKangana Ranaut: कंगनाविरुद्ध हेरगिरी नेटवर्क? कंगनाचे रणबीर-आलियावर खळबळजनक आरोप? म्हणाली...
Ranbir kapoor, Alia Bhatt: नेपोकाइड्स तिच्यावर(Kangana Ranaut) नजर ठेवण्याचा आणि तिच्या खाजगी गोष्टींवर लक्ष ठेवण्याचा आरोप केला आहे.
Feb 5, 2023, 07:03 PM ISTMumbai Air Pollution : प्रदुषणात आपल्या आरोग्याची अशी घ्या काळजी, अन्यथा गंभीर आजाराचा धोका...
Mumbai Air Pollution: संपूर्ण जानेवारी महिन्यात मुंबईची हवा प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे. बुधवारी मुंबईचा हवा निर्देशांक 303 वर पोहोचला होता. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा तिप्पट प्रदूषित असल्याचं दिसून आलं आहे.
Feb 2, 2023, 12:51 PM ISTFat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पैशांचं पाकिट ठेवताय, सावधान! समोर आलं गंभीर प्रकरण
Fat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पाकिट ठेवणं ही सामान्य गोष्ट आहे, पण या सामन्य वाटणाऱ्या सवयीमुळे होऊ शकतो गंभीर आजार
Jan 31, 2023, 04:07 PM ISTBest Time To Eat Fruits : फळे कधी खावीत, योग्य वेळ कोणती? याचे फायदे जाणून घ्या
Best Time for Eating Fruits : आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फळे आणि भाज्या खा, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे आपल्या शरीरासाठी फळे किती महत्त्वाची आहेत हे माहित आहे. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना फळे खाण्याची योग्य वेळ माहितच नसते.
Jan 25, 2023, 08:44 AM ISTClove Milk Benefits : दूधासोबत लवंगाचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी ठरेल लाभदायक, जाणून घ्या सोपी पद्धत
Clove and Milk Benefits: हिवाळ्यात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा आपल्यासाठी आपल्या शरीराची विशेष काळजी घेणे खुप महत्त्वाचे असते. त्यासाठी आपण आपल्या परीनं पुर्ण प्रयत्न करत असतो. आपल्या खाण्यापिण्यात बदलही (Lifestyle news) करत असतो.
Jan 22, 2023, 04:20 PM ISTMale Infertility Fact : थायरॉईडमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो? अशी घ्या काळजी
Male Infertility Fact : थायरॉईडचा आजार कोणालाही होऊ शकतो अगदी पुरुषांनाही...पण जर पुरुषांना थायरॉईडचा त्रास असेल तर त्यांनी लगेचच सावध व्हा कारण त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.
Jan 19, 2023, 04:17 PM ISTपुण्यात कोयत्या गँगला पोलिसांचाही धाक उरला नाही, पती-पत्नीवर कोयत्याने हल्ला
पुण्यात दर एक दिवसााड कोयत्या गँगच्या दहशतीच्या घटना घडत आहेत, पोलिसांनी कारवाईकेल्यानंतरही कोयत्या गँगच्या उचापती काही केल्या थांबताना दिसत नाहीत, त्यामुळे नगारिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे
Jan 17, 2023, 02:47 PM ISTBreast Cancer Signs : चाळिशीतल्या महिलांसाठी महत्वाचं...ब्रेस्ट कॅन्सर होण्याआधी शरीर देते हे संकेत...
Breast Cancer Signs : जर एखाद्या महिलेच्या कुटुंबातील सदस्याला स्तनाचा कर्करोग झाला असेल किंवा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो अशी जीन्स असतील तर MRI स्क्रीनिंगचा उपयोग मॅमोग्राफीला पूरक करण्यासाठी केला जातो.
Jan 11, 2023, 07:47 PM ISTAlmond Peel Benefits : बदामाच्या सालीने उजळावा सौंदर्य...हिवाळ्यात कोरड्या त्वचेला करा बाय बाय
Almond Peel Benefits: आलिया भट्ट प्रमाणे ग्लोइंग स्किन हवी असेल तर हा उपाय एकदा नक्की करून पाहायलाच हवा
Jan 11, 2023, 05:29 PM ISTICC Ranking:आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंची 'बल्ले बल्ले', विराट, रोहित, सिराजचा बोलबाला
गुवाहिटत रंगलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने दमदार विजय मिळवला. या विजयामुळे आयसीसीच्या नव्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी मोठी झेप घेतली आहे.
Jan 11, 2023, 04:10 PM ISTTomato Side Effect : तुम्ही टोमॅटो खाण्याचे शौकीन आहात का? आताच व्हा सावध, अन्यथा आरोग्याची मोठी हानी
Tomatoes Side Effects: आपल्याआरोग्याठी काही गोष्टी चांगल्या असल्या तरी त्याचा अतिरेक करणे योग्य नाही. कारण त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होते. त्यामुळे अशा गोष्टीपासून वेळीच सावध व्हा. तुम्ही टोमॅटो खाण्याचे शौकीन आहात का? तर अधिक जाणून घ्या.
Jan 10, 2023, 01:51 PM IST