ताज्या बातम्या

'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'

Sanjay Raut On Modi Win From Varanasi: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून विजय मिळवला असला तरी याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या मताधिक्याची खिल्ली उडवली आहे.

Jun 5, 2024, 11:40 AM IST

'मला विश्वास आहे की आपण भविष्यात एकत्र..', मोदींच्या विजयावर 'सेल्फी फ्रेंड' मेलोनींची पोस्ट

Giorgia Meloni On PM Modi Win: पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे संकेत त्यांनीच दिलेत.

Jun 5, 2024, 10:01 AM IST

Exit Poll 2024 : 'ठरवून दिलेले आकडे आणि अंत्यत फ्रॉड असा एक्झिट पोल', राऊतांची खोचक टीका

Exit Poll 2024 :  ठरवून दिलेले आकडे असून अंत्यत फ्रॉड असा एक्झिट पोल असल्याची खोचक टीका संजय यांनी केलीय. 

Jun 2, 2024, 10:24 AM IST

काय सांगता? विराट - अनुष्काच्या मुलीच्या नावाची इतक्या कोटींमध्ये विक्री, काय आहे नेमकं प्रकरण?

Virat Kohli Daughter : विराट कोहली लवकरच निवृत्त होणार अशी चर्चा रंगली आहे. एका मुलाखती त्याने एकदा मी निघून गेलो की पुन्हा लवकर दिसणार नाही असं विधान केल्यामुळे ही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे इंटरनेटवर विराटच्या मुलीची चर्चा सुरु आहे. 

May 26, 2024, 12:50 PM IST

Mumbai News : उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही! मुंबईसह राज्यावर पाणी टंचाईचं संकट

Mumbai lake water Level : चैत्र महिन्याला सुरुवात होते. त्यापूर्वीच राज्यात उष्णेतीची लाट आली आहे. कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांना उष्णतेमुळे त्रास होतोय. अशात मुंबईसह राज्यावर पाणी टंचाईचं संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. 

Apr 8, 2024, 09:22 AM IST

Mumbai Water : मुंबईत 'पाणीबाणी'? धरणात फक्त दोन महिने पुरेल एवढाच साठा

Mumbai Water : मार्च महिना सरायला अवघ्ये काही दिवस असताना मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. अजून खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात झाली नसली तरी मुंबईकरांवर पाणीबाणी ओढवण्याची शक्यता आहे. कारण धरणांचा पाणीसाठ्यात कमालीची घसरण झाली आहे. 

Mar 26, 2024, 10:15 AM IST

राज्यघटना बदलण्यासाठी यांना 400 पारचा आकडा पाहिजे; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : भाजपच्या डोक्यात सत्तेची हवा, राज्यघटना बदलण्यासाठी 400पारचा नारा दिला. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला. 

Mar 17, 2024, 08:43 PM IST

खळबळ! गर्भवती तरुणीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे 20 तुकडे केले अन्...

Crime News Today: निर्घृणपणे तरुणीची हत्या करण्यात आली नंतर अमानुषपणे तिच्या मृतदेहाचे 20 तुकडे करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Feb 28, 2024, 11:17 AM IST

आजपासून बारावीच्या परीक्षा; निकालाची तारीखही समोर?

Maharashtra HSC Exams 2024 : इयत्ता बारावीच्या परीक्षांना 21 फेब्रुवारीला सुरुवात होत असून, आता विद्यार्थी करिअरच्या दृष्टीनं नव्या वाटांसाठीचा प्रवास सुरु करणार आहेत

Feb 21, 2024, 07:21 AM IST

Mumbai News : 1 मार्चपासून मुंबईकरांवर पाणी संकट? पालिका आयुक्तांकडे 10 टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव

Mumbai Water Cut : उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच होळीपूर्वीच मुंबईकरांवर पाणी संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो पाणी आतापासूनच जपून वापरा. 

Feb 15, 2024, 08:23 AM IST

मोठी बातमी! विनोद तावडे, पंकजा मुंडेंना राज्यसभेचं तिकिट मिळणार?

Rajya Sabha Election :  येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेसाठी निवडणूक होणार असल्याने भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. भाजप पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Jan 30, 2024, 10:58 AM IST

आधी विहिरीला शेंदूर लावला, पूजा केली अन्..., वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न

Wardha Crime News: वर्ध्यात महिलेकडून 12 वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. वर्ध्याच्या वर्धा-नागपूर बायपास परिसरातील धक्कादायक घटना आहे. 

 

Jan 24, 2024, 04:15 PM IST

ठरलं! शिंदे-फडणवीस 'या' तारखेला अयोध्येत जाणार, भाजपशासित राज्यांसाठी मेगा प्लान

Eknath Shinde Devedra FAdnavis Ayodhya Tour: अयोध्येत पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांच्या हस्ते रामलल्लाचं प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठ विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत उपस्थित होते. पण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्याल उपस्थित नव्हते. 

Jan 24, 2024, 03:11 PM IST

Railway Mega block : 'या' मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक, कधी, किती वेळ आणि कोणत्या गाड्यांवर होणार परिणाम?

konkan railway mega block: तुम्ही जर कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण कोकण रेल्वेवर तांत्रिक कामासाठी तीन तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.  याचा परिणाम रेल्वेगाड्यावर होण्याची शक्यता आहे. 

Jan 23, 2024, 10:41 AM IST