सोशल मीडियावर व्हायरल होतेय ही तरुणी

जपानसह संपूर्ण जगात या तरुणीचा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. साया नावाची ही मुलगी एका विशिष्ट गणवेशात दिसते आहे. ही तरुणी कोणत्याची मोठ्या घराण्यातली नाही किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीची मुलगी देखील नाही.

Updated: Jul 26, 2016, 12:35 PM IST
सोशल मीडियावर व्हायरल होतेय ही तरुणी title=

टोकियो : जपानसह संपूर्ण जगात या तरुणीचा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. साया नावाची ही मुलगी एका विशिष्ट गणवेशात दिसते आहे. ही तरुणी कोणत्याची मोठ्या घराण्यातली नाही किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीची मुलगी देखील नाही.

साया नावाची ही मुलगी खरी आहे की खोटी हे ओळखणं देखील कठिण आहे. पण ही मुलगी एका ऑफ्टवेअर अॅप्लीकेशन द्वारे बनवली गेली आहे. एका  जपानमधील दाम्पत्यांनी माया सॉफ्टवेअरवर हिचं रुप काढलं आहे. या तरुणीचा फोटो अनेक जणांनी आतापर्यंत शेअर केला आहे.