डेन्मार्क

'धारदार वस्तू माझ्या आत...'; देशात महिलांच्या परवानगीशिवायच त्यांच्या गर्भाशयात...

मूल होऊ नये म्हणून ही क्रूर कामं... ऐकून पायाखालची जमीन सरकेल. कोणत्याही महिलेवर ही वेळ येऊ नये असंच तुम्हीही म्हणाल. 

Oct 11, 2022, 03:23 PM IST

महिला पत्रकाराचा मृतदेह गळा कापलेल्या अवस्थेत

गळा कापलेल्या अवस्थेत महिला पत्रकाराचा मृतदेह मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही महिला पत्रकार स्वीडनची असून, तिचा मृतदेह डेन्मार्कच्या समूद्र किनाऱ्यावर आढळून आला.

Aug 23, 2017, 07:32 PM IST

धक्कादायक: दिल्ली पुन्हा हादरली, ५१ वर्षीय डेन्मार्कच्या महिलेवर गँगरेप

देशाची राजधानी पुन्हा हादरलीय. ५१ वर्षीय डेन्मार्कच्या महिलेवर दिल्लीत गँगरेप झाल्याची घटना घडलीय. मंगळवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ एका तरुणांच्या टोळीनं ही घ्रृणास्पद प्रकार केलाय.

Jan 15, 2014, 09:11 AM IST

पोर्तुगालचा विजयासाठी झगडा

पोर्तुगालने लविव येथे झालेल्या रंगतदार लीग मॅचमध्ये डेन्मार्कचा ३-२ नं पराभव करत युरो कपमधील पहिल्या विजयाची नोंद केली. डेन्मार्कतर्फे निकलस बेंटनरने दोन्ही गोल्स झळकावले.

Jun 14, 2012, 07:33 AM IST