डॅडी

मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच... राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य असल्याचे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले आहे. 

Apr 17, 2024, 06:33 PM IST

गांधीगिरीत अरूण गवळी टॉपला

मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी घेण्यात आलेल्या गांधी विचार परीक्षेत डॉन अरुण गवळी अव्वल आला आहे. डॅडीने महात्मा गांधीच्या अहिंसेच्या विचाराचा अभ्यास करत या परीक्षेत ८० पैकी ७४ गुण मिळवत चक्क पहिला क्रमांक पटकावला आहे.

Aug 13, 2018, 12:11 PM IST

डॅडीच्या B. R. A. गॅंगचा छुपा चेहरा

असीम अहलुवालिया दिग्दर्शित , अर्जुन रामपाल आणि ऋत्विज पटेल निर्मित सिनेमा डॅड्डी चित्रपटाची आजकाल सर्वत्र हवा चालली आहे .

Sep 8, 2017, 11:20 AM IST

अरुण गवळीच्या 'डॅडी'चा ट्रेलर लॉन्च

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या वादग्रस्त कारकिर्दीवर आणखी एक चित्रपट येत आहे. 

Jun 14, 2017, 04:16 PM IST

अरुण गवळीच्या आयुष्यावरच्या 'डॅडी'चा टिझर लॉन्च

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या वादग्रस्त कारकिर्दीवर आणखी एक चित्रपट येत आहे.

Dec 1, 2016, 08:57 AM IST

अरुण गवळीच्या आयुष्यावर आणखी एक चित्रपट

कुख्यात गँगस्टर अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारित आणखी एक चित्रपट येणार आहे. डॅडी असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये अर्जुन रामपाल अरुण गवळीची भूमिका करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगवेळचा एक फोटो सध्या लीक झाला आहे. 

Jun 13, 2016, 11:58 PM IST

'बाबा' पाठोपाठ आता 'डॅडी' येणार बाहेर

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आता पुन्हा एकदा काही काळासाठी तुरुंगाबाहेर येणार आहे.

Mar 2, 2016, 07:14 PM IST

'गंगनम स्टाईल'नंतर आता 'डॅडी'ची धूम

2012 मध्ये आलेलं गंगनम स्टाईल हे गाणं संपूर्ण जगात एवढं गाजलं की कोणतीही पार्टी असो हे गाणं वाजायचंच आणि या गाण्यावर लोकं डान्स करण्याचा पूर्ण आनंद घ्यायचे.

Dec 2, 2015, 08:30 PM IST

कोण आहे डॅडी? राधे माँशी त्याचा काय संबंध?

वादग्रस्त स्वयंघोषित देवी राधे माँ ऊर्फ सुखविंदर कौर हिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतंच चालल्यात. आता राधे माँ आणि 'डॅडी'च्या संबंधांवर पोलिसांचं लक्ष गेलंय. 

Aug 19, 2015, 03:17 PM IST

'डॅडी'ची पॅरोलवर सुटका, डॉन मुलाच्या लग्नाला हजर

माजी आमदार आणि गँगस्टर डॉन अरुण गवळी आता त्याच्या मुलाच्या लग्नाला हजर राहू शकणार आहे. डॉनला 15 दिवसांची पॅरोल रजा मंजूर झाली असून आज त्याची सुटका करण्यात आलीय.

May 5, 2015, 05:31 PM IST

'डॅडी'ला भेटला म्हणून अभिनेता अर्जुन रामपालला पोलिसांची नोटीस

अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीची भेट घेतल्यानं अभिनेता अर्जुन रामपालला पोलिसांनी नोटीस बजावलीय. पूर्वपरवानगी न घेता २९ डिसेंबर रोजी रामपालनं जेजे हॉस्पिटलमध्ये गवळीची भेट घेतली होती. 

Feb 3, 2015, 12:05 PM IST