DRDO नं तयार केलेलं बुलेटप्रूफ जॅकेट जवानांसाठी ठरणार वरदान; 6 गोळ्यांचा मारा परतवून लावण्याची ताकद
DRDO Develops the lightest Bulletproof jacket : शत्रूच्या 6 गोळ्या झेलूनही भारतीय जवांनांना नाही होणार इजा; DRDO नं तयार केलेलं बुलेटप्रूफ जॅकेट पाहिलं?
Apr 25, 2024, 12:19 PM IST
फक्त शरीरसुखासाठी प्रदीप कुरुलकरने झाराला सर्व सांगितलं, राफेलपासून ब्राम्होसपर्यंतची गुपितं पुरवली...
डीआरडीओचा शास्त्रज्ञ कुरूलकरनं शरीरसुखासाठी पाकिस्तानी महिला एजंटला क्षेपणास्त्रांची गुपितं पुरवली असल्यांच समोर आलं आहे. आरोपपत्रात धक्कादायक माहिती उघड झाली असून राफेलपासून ब्राम्होसपर्यंत सर्व माहिती आयएसआय एजंटला दिली.
Jul 10, 2023, 02:24 PM IST
कुरूलकरच्या चौकशीत सनसनाटी गौप्यस्फोट, आता हनी ट्रॅपचं नाशिक कनेक्शनही उघड
हनीट्रॅपमध्ये अडकलेला डीआरडीओ (DRDO) शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरच्या चौकशीत धक्कादायक माहिती उजेडात येतेय. या हनी ट्रॅपचं नागपूर कनेक्शन आधीच उघड झालंय. त्यापाठोपाठ आता या प्रकरणाची पाळंमुळं नाशिकपर्यंत पोहोचल्याची नवी माहिती समोर आलीय.
May 18, 2023, 09:26 PM ISTआताची सर्वात मोठी बातमी! पुण्यातील DRDO चा संचालक पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये, ATS कडून अटक
पुण्यातील DRDO च्या संचालकाला एटीएसने अटक केली आहे. पाकिस्तानला गोपनिय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकून या संचालकाने आपल्या अखत्यारितील गोपनिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती आहे.
May 4, 2023, 08:34 PM IST
सुशांत प्रकरण | डीआरडीओमध्ये सध्या चार जणांची चौकशी सुरू
सुशांत प्रकरण | डीआरडीओमध्ये सध्या चार जणांची चौकशी सुरू
Aug 25, 2020, 06:30 PM ISTभारताकडून 'अस्त्र' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारतीय वायू दलाच्या 'सुखोई ३०' या अत्याधुनिक विमानातून यशस्वी चाचणी केली आहे.
Sep 18, 2019, 10:50 AM ISTदेशातील सर्वात मोठा ड्रोन रुस्तमची दुसरी चाचणी यशस्वी
समुद्रसपाटीपासून मध्यम उंचीवर उड्डाण करणा-या आणि उत्तम क्षमता असणा-या रुस्तम या मानवरहित ड्रोनची दुसऱी चाचणी यशस्वी झालीये.. डीआरडीओनं या ड्रोनची निर्मिती केलीये...
Feb 26, 2018, 11:00 AM ISTदेशातील सर्वात मोठा ड्रोन रुस्तमची दुसरी चाचणी यशस्वी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 10:14 AM ISTखुशखबर ! डीआरडीओ मध्ये नोकरीची संधी
संरक्षण संशोधन व विकास संस्था DRDO मध्ये सीनियर टेक्निकल असिस्टेंट या पदासाठी ५६४ जागांसाठी, टेक्निशिअन या पदासाठी ३४५ आणि इतर जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
Feb 1, 2016, 04:09 PM IST'निर्भय' क्षेपणस्त्राची यशस्वी चाचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 07:18 PM ISTभारताचा ‘निर्भय’, पण पाकिस्तानला भय!
भारताचं पहिलं ‘सबसॉनिक आण्विक क्षेपणास्त्र’... निर्भय… या क्रूझ क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी पार पडलीय.
Oct 17, 2014, 03:50 PM IST`चीनी हॅकर्सच्या हाती संवेदनशील माहिती नाही`
चीनी हॅकर्सच्या हाती कोणतीही संवेदनशील माहिती लागल्याच्या वृत्ताचं ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’च्या (डीआरडीओ) अधिकाऱ्यांनी खंडन केलंय.
Mar 13, 2013, 01:37 PM ISTभारताच्या 'डीआरडीओ'वर चीनचा सायबर हल्ला
भारतीय ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’चे (डीआरडीओ) शेकडो कम्प्युटर हॅक करुन संवेदनशील माहिती चोरण्यात आल्याचं उघड झालंय. चीनच्या ‘हॅकर्स’नी हा प्रताप केलाय.
Mar 13, 2013, 12:32 PM ISTअग्निची चाचणी चीनसाठी धोक्याची घंटा
भारत फ्रेबुवारी महिन्यात अग्नि-V क्षेपणास्त्राची चाचणी घेणार आहे त्याबद्दल चीनच्या सरकारी माध्यमांनी ही धोक्याची घंटा असल्याचं मत व्यक्त केलं आहे. चीनची महत्वाची अनेक शहरं या लांब पल्ल्याच्या संहारक क्षेपाणस्त्राच्या टप्प्यात येतील.
Dec 18, 2011, 12:36 PM IST