ठाण्याच्या रस्त्यांवर महिला स्पेशल रिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2016, 10:38 AM ISTहसेननकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 10:33 PM ISTठाण्याचा पश्चिम भाग घेणार मोकळा श्वास...
किचकिचाटानं भरलेला ठाणे पश्चिम भाग बससाठी मोकळा करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेनं घेतलाय.
Mar 5, 2016, 06:11 PM ISTठाणे हत्याकांड : पोलीस घेतायेत या ६ कारणांचा शोध?
हसनैन हत्याकांडने ठाण्यासह अख्या महाराष्ट्र हादारला. हत्याकांडमागे कोणती कारणे आहेत, नक्की असे काय घडले, याचा शोध पोलीस घेतायेत.
Mar 5, 2016, 08:18 AM ISTठाणे हत्याकांड : हसनैनच्या घरी सापडली दोन औषधे
माथेफिरु हसनैन वरेकर यांने कुटुंबातील १४ जणांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली. हसनैनच्या खोलीत पोलिसांना स्किझोफ्रेनिया या आजारावरील दोन औषधे सापडलीत. हाच धागा पकडून हसनैन मनोरुग्ण होता का, या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलाय.
Mar 4, 2016, 01:02 PM ISTठाणे, पालघरमध्ये अवकाळी पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2016, 12:46 PM ISTया तीन गर्दीच्या स्थानकांवरुन सीएटीपर्यंत विनाथांबा लोकल?
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या स्टेशन्सपासून थेट सीएसटीपर्यंत विनाथांबा लोकल सुरु करण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे.
Mar 3, 2016, 09:05 AM ISTठाणे १४ जणांचे हत्याकांड : बहिणीने केला मोठा खुलासा
कासारवडवली येथील थरकाप उडवणाऱ्या हत्याकांड प्रकरणी आता नवी माहिती उजेडात येतेय.
Mar 2, 2016, 07:38 AM ISTठाण्यातील हत्याकांड नरबळी प्रथेमुळे?
ठाणे : एकाच कुटुंबातील १४ जणांची हत्या ही नरबळी प्रथेमुळे असण्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Mar 1, 2016, 10:32 AM ISTठाण्यातील कुटुंबातील १४ जणांच्या हत्येचे गुढ कायम?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 09:58 AM ISTहत्याकांडाचं वार्तांकन करायला गेलेल्या व्हिडिओ जर्नलिस्टचा हार्ट अटॅकनं मृत्यू
ठाण्यात घडलेल्या १४ जणांच्या हत्याकांडाच्या घटनेनं सगळ्यांनाच हादरवून टाकलं... यातंच, या घटनेचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या एका व्हिडिओ जर्नलिस्टचं हृद्यविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालंय.
Feb 29, 2016, 06:35 PM ISTठाणे हत्याकांडात धक्कादायक खुलासा
ठाण्यात घडलेल्या हत्याकांडाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 28, 2016, 12:38 PM ISTठाण्यातील कासार वडवलीमध्ये हत्याकांड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2016, 09:59 AM IST14 जणांची हत्या करून एकाची आत्महत्या
ठाण्यातील कासार वडवली येथे 14 जणांची हत्या करुन आरोपीनं आत्महत्या केलीये.
Feb 28, 2016, 08:15 AM ISTठाणेकरांसाठी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
ठाण्यातल्या अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासादायक निर्णय घेतला आहे.
Feb 27, 2016, 12:48 PM IST