Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा जोर कमी मात्र पूरस्थिती कायम, तळकोकणात जाणारा महत्त्वाचा मार्ग बंद
Raigad Rain Update: रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तीन नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे.
Jul 25, 2024, 08:03 AM ISTCrime News : ठाण्यातील मंदिरात अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड, सासू आणि पतीला अटक
Thane Shil Phata Ganesh Ghol Temple : शिळफाटा येथील श्रीगणेश घोळ मंदिरातील पुजाऱ्यांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यावर आता पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
Jul 18, 2024, 11:10 PM ISTठाणे हादरलं! मंदिरात आलेल्या तरुणीला तीन पुजाऱ्यांनी भांग देऊन अत्याचार केला आणि नंतर...
Thane News : धक्कादायक घटनेने ठाणे जिल्हा हादरला आहे. मनःशांती मिळवण्यासाठी मंदिरात आलेल्या एका तरुणीला मंदिरातील पूजाऱ्यांनी भांग दिला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. यावर पुजारी थांबला नाही, तर त्या तरुणीची त्याने निर्घृण हत्याही केली.
Jul 12, 2024, 10:34 PM ISTठाणे जिल्ह्याला मिळणार नवीन जलस्त्रोत; 'या' नवीन धरणामुळं बदलापुरचा पुराचा धोका टळणार
Poshir Dam Project: पोशीर धरणाच्या कामाला गती आली आहे. पोशीर धरणाला जलस्त्रोत खात्याकडून शाश्वत पाणी साठ्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
Jul 8, 2024, 09:41 AM IST
Mumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका
Mumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
Jul 8, 2024, 06:53 AM IST
'वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव्ह पार्टी', ठाण्यात चाललंय काय? जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक आरोप
Jitendra Awad On Thane Rave Party : ठाण्यात रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील येऊर येथे रेव्ह पार्टी झाल्याचा दावा केला आहे.
Jul 1, 2024, 10:25 AM ISTराज्याच्या अर्थसंकल्पातील Top 10 घोषणा; पेट्रोल - डिझेलपासून 'या' योजनांसाठी निधी
Maharashtra Budget 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीवस सरकारने मोठ्या घोषणांचा पाऊस पाडलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्यांपासून, महिला आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या आहेत पाहूयात.
Jun 28, 2024, 04:08 PM ISTमुंबईकरांनो आज गरज असेल तरच घराबाहेर पडा, मनस्ताप टाळा!
Mumbai Local Train Status Megablock: ठाणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांमध्ये घेण्यात आलेल्या जम्बो मेगब्लॉकच्या अंतिम टप्प्यातील कामं आज केली जाणार असल्याने आजही 600 हून अधिक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल किंवा त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Jun 2, 2024, 07:40 AM ISTमुंबईनंतर आता ठाण्यातही पाणीकपात, आजपासून 5% तर 'या' दिवसापासून 10% कपात
Thane Water Cut : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून आजपासून 5% काही पुढील काही दिवसांनी 10% पाणीकपात करण्यात येणार आहे.
Jun 1, 2024, 09:19 AM ISTमुंबईकरांचे 'मेगा'हाल! जम्बो ब्लॉकमुळे वेळापत्रक विस्कळीत; ठाणे, डोंबिवलीत प्लॅटफॉर्मवर गर्दी
Mumbai Mega Block Latest News: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. या जम्बो ब्लॉकमुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
May 31, 2024, 10:41 AM IST
रेल्वे थांबली.. मुंबईकरांकडे प्रवासाचे Alternet पर्याय कोणते? पाहा संपूर्ण यादी
Mumbai Local Mega Block: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकदरम्यान रेल्वे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हं दिसत आहेत.
May 31, 2024, 08:10 AM ISTतुमचं तुमच्या मुलांकडे लक्ष आहे का? ठाण्यात ड्रग्सची सर्रास विक्री...अभिजीत पानसेंची धक्कादायक माहिती
Thane Drugs Racket : ठाण्यात ड्रग्सची सर्रास विक्री होत असल्याची गंभीर माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी उघड केली आहे. मुलांना ड्रग्जच्या विळख्यात अडकवण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागलीय, असा दावाही पानसे यांनी केला आहे
May 30, 2024, 03:36 PM ISTमुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक, 930 लोकल रद्द, वेळापत्रक वाचा
Mumbai Central Railway Mega Block News: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सलग तीन दिवस मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रवाशांना गरज असेल तरंच घराबाहेर पडण्याची विनंती मध्य रेल्वेने केली आहे.
May 29, 2024, 08:09 PM ISTठाणे- घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
हे काम सुरु असेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.
May 25, 2024, 12:52 PM ISTघोडबंदर रोडवर आजपासून 6 जूनपर्यंत 'या' वाहनांना नो एन्ट्री! हे वाचाच नाहीतर ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडाल
Thane Traffic Update: ठाणे वाहतूक पोलिसांनी यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मार्गांपैकी एक असलेल्या घोडबंदरवरील हा बदल 6 जूनपर्यंत कायम राहणार आहे.
May 24, 2024, 09:46 AM IST