ठाणे

...तर ठाण्यात लॉकडाऊनबाबत विचार करु, मनपा आयुक्तांचा इशारा

 ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे. 

Feb 19, 2021, 09:47 PM IST

कोरोनाचा धोका : मुंबई, ठाण्यात रात्रीच्या संचारबंदीची कठोर अंमलबजावणी

कोरोनाचे वाढते संकट (Corona crisis) पाहता मुंबईत (Mumbai) पुन्हा सरकारने नाईट कर्फ्यू (night curfew) लागू केला आहे.  

Dec 23, 2020, 07:13 AM IST

'एस्सेल ग्रुप'च्या कोव्हिड हॉस्पिटलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

'एस्सेल ग्रुप'च्या (Essel Group) कोव्हिड हॉस्पिटलचे (Covid Health Centre) उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते व्हिसीद्वारे करण्यात आले.  

Dec 11, 2020, 02:24 PM IST

भारत बंद : ठाण्यात चक्काजाम आंदोलन, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

भारत बंदला ( Bharat Bandh) राज्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) समर्थनार्थ ठाण्यात चक्काजाम आंदोलन (Chakka Jam agitation inThane)  करण्यात आले आहे. 

Dec 8, 2020, 09:43 AM IST

धक्कादायक, कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पार्थिवाचे दर्शन आणि श्रद्धांजली

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ठाणे महापालिका आणि पोलिसांचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. 

Dec 2, 2020, 08:11 PM IST
Thane Vasant Lawans Sarnaik Sons Inquiry By ED PT2M13S

ठाणे | विहंग सरनाईक ईडीच्या ताब्यात

ठाणे | विहंग सरनाईक ईडीच्या ताब्यात

Nov 24, 2020, 04:55 PM IST

ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत राहणार बंद

मुंबईपाठोपाठ ( Mumbai School) आता ठाणे  (Thane) जिल्ह्यातील शाळाही २३ नोव्हेंबरला सुरु होणार नाहीत, हे स्पष्ट करण्यात आले.  

Nov 20, 2020, 07:26 PM IST

मेट्रो मार्ग ४ आणि ४ अ हे दोन्ही प्रकल्प वेळेत पूर्ण होणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाणेकरांचा (Thene ) प्रवास सुखकर होण्यासाठी मेट्रो मार्ग ४ आणि ४ अ या  (Mumbai Metro) दोन्ही प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे. 

Nov 7, 2020, 05:36 PM IST

फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात मुंबई, ठाण्यात आंदोलन

मुंबई भेंडी बाजारमध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. 

Oct 31, 2020, 09:38 AM IST

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

कोकणात आज मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पासवाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.  

Oct 16, 2020, 06:43 AM IST

पाऊस : मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी

राज्यात परतीचा पावसाचा मोठा फटका बसला आहे. मुंबई, ठाणेसह उत्तर कोकणात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

Oct 15, 2020, 07:10 AM IST

भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा २४ वर, आणखी काही अडकल्याची भीती

 भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा २४ वर पोहोचला आहे. पहिल्या मजल्यावर आणखी काही जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

Sep 22, 2020, 09:07 PM IST

मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजना प्रभावी राबविणार

 ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात येत आहे.

Sep 17, 2020, 06:44 AM IST

म्हाडा मोकळ्या जागा विकत घेऊन मुंबई, ठाण्यात परवडणारी घरं उभारणार

 गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री आणि शरद पवारांशी चर्चा करणार 

Sep 14, 2020, 04:59 PM IST