GK : 'ठाणे'चं जुने नाव माहित आहे का? ठाणेकरच नाव वाचून आश्चर्यचकित होतील
जाणून घेऊया ठाणे शहराते जुने नाव काय आहे.
Jan 20, 2025, 05:26 PM ISTठाण्यात 15 वर्षाच्या मुलाचा प्रताप, 2 रिक्षांना उडवले; एकजण जागीच ठार
Thane Ghodbandar Road Accident: ठाण्यातील घोडबंदर रोडवर 15 वर्षीय मुलगा पिकअप वाहन चालवत होता.
Jan 13, 2025, 01:09 PM ISTपालकमंत्रिपदाची माळ गणेश नाईकांच्या गळ्यात पडणार?
मंत्रिपदाचा आणि खातेवाटपाचा वाद संपताच आता पालकमंत्रिपदावरुन महायुतीत नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
Dec 26, 2024, 08:51 PM ISTठाणेकरांच्या डोक्याचा ताप वाढला! रविवारपर्यंत पाणीकपात सुरूच, कोणत्या भागात कोणत्या तारखेला बंद असेल पाणीपुरवठा?
Thane Water Supply : पाणीकपात ठाणेकरांची पाठ सोडेना. नव्या महिन्याचा पहिलाच आठवडाच अडचणींचा. पाहा पाणीकपातीचं वेळापत्रक...
Dec 3, 2024, 08:16 AM IST
खंडाळा, महाबळेश्वर विसरा, ठाण्याजवळ आहे स्वर्गापेक्षा सुंदर हिल स्टेशन
हिवाळ्यात खंडाळा, महाबळेश्वरला जाण्यापेक्षा ठाण्याजवळील स्वर्गापेक्षा सुंदर असणाऱ्या या हिल स्टेशनला भेट द्या. जाणून घ्या सविस्तर
Nov 20, 2024, 01:46 PM ISTठाण्यात गोंधळ; उद्धव ठाकरेंच्या सभेचा स्टेज खचला
Uddhav Thackeray : ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा स्टेज कोसळला.
Nov 16, 2024, 11:42 PM ISTटोलमाफीचा फायदा मुंबईकरांना की ठेकेदारांना? सरकारच्या टोलमाफीवर विरोधकांचा संशय
Mumbai Toll Free : राज्य सरकारनं मुंबईतल्या वेशीवरील टोलनाके टोलमुक्त केल्यानंतर या टोलमाफीवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेत. या टोलमाफीतून कुणाचा फायदा होणार आहे ,असा सवालही विरोधक सरकारला विचारत आहेत. टोलमाफीचं ओझं सरकारच्या तिजोरीवरच पडणार असल्याचंही विरोधकांनी आरोप केलाय.
Oct 14, 2024, 09:25 PM IST
सर्वसामान्यांना सरकारचा मोठा दिलासा! मुंबईच्या 5 टोल नाक्यांवर टोलमाफी; 'या' तारखेपासून अंमलबजावणी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना शिंदे सरकारचा मोठा दिलासा दिलाय. मुंबईच्या एन्ट्री पॉइण्टवरील 5 टोल नाक्यांवर टोलमाफीचा निर्णय घेतलाय.
Oct 14, 2024, 11:03 AM ISTमुंबईला टक्कर देतात ठाण्यातील पॉश वस्त्या; शांत, निवांत परिसरात अलिशान घरं
ठाण्यातील हाय प्रोफाईल एरिया कोणते? इथं घरांच्या किमती किती आहेत जाणून घेऊया.
Oct 11, 2024, 08:29 PM ISTएका बाजूला नदी आणि दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल! महाराष्ट्रातील निसर्गरम्य मेट्रो प्रवास, 22 स्थांनकांचा इंटिग्रल रिंग रुट
ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत सारख्या प्रमुख क्षेत्रांना जोडेल
Aug 17, 2024, 04:18 PM ISTठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार, इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी... पाहा कसा असणार मार्ग
Thane Ring Metro Rail Project : ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असून यामुळे ठाण्यातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
Aug 16, 2024, 09:39 PM ISTघर खरेदीवर 19 लाखांची सूट! 'या' कंपनीची Independence Day Offer; रजिस्ट्रेशन फ्री तर स्टँपड्यूटीवर 4 लाखांची बचत
Independence Day Offer : ठाणे, कल्याणसह पुण्यातील लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. तुमच घर खरेदीच स्वप्न पूर्ण करण्याची हीच संधी आहे. कारण Independence Day Offer टाटा कंपनीने घर खरेदीवर 19 लाखांची सूट जाहीर केलीय.
Aug 15, 2024, 11:58 AM ISTतब्बल 87 वर्षानंतर ठाण्यात डबल डेकर बस धावणार; प्रवाशांची गर्दीतुन सुटका
मुंबईकरांप्रमाणेच आता ठाणेकरही डबल डेकर बसने प्रवास करणार आहेत. तब्बल 87 वर्षानंतर ठाण्यात डबल डेकर बस धावणार आहेत. ठाणेकरांच्या सेवेत आता 10 डबल डेकर बस रूजू होणार आहेत. या अतिरीक्त बसेसमुळे प्रवाशांची गर्दीतुन सुटका होणार आहे.
Aug 6, 2024, 06:50 PM ISTविचारेंनी खटला दाखल केल्यावर संतापले नरेश म्हस्के; म्हणाले,'जे काही खटले असतील...'
Rajan Vichare vs Naresh Mhaske: राजन विचारे आणि नरेश म्हस्के हा वाद वेळोवळी वर उफाळून येत असतो. आता राजन विचारेंनी नरेश म्हस्के यांच्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
Aug 2, 2024, 09:28 AM ISTठाण्यातील 500 वर्ष जुना घोडबंदर किल्ला भाड्याने देण्याचा प्रस्ताव; शिवप्रेमी संतापले
महाराष्ट्रातील गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे साक्षिदार आहेत. येणाऱ्य़ा पिढीला इतिहास प्रत्यक्षात अनुभवता यावा यासाठी गड किल्ल्यांचे संवर्धन करावे अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे. अशातच ठाण्यात एक संतापजनक प्रकार घडला आहे. ठाण्यातील 500 वर्ष जुना घोडबंदर किल्ला भाड्याने देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमी संतापले आहेत.
Jul 26, 2024, 05:02 PM IST