ठाणे पालिका

ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या १२१ वर, एकाचा मृत्यू

मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसतोय.

Apr 9, 2020, 03:40 PM IST

ठाण्यात ऑपरेटरच दलाल, पाण्याची आणीबाणी जाहीर करा - आव्हाड

ठाणे महानगर पालिका हद्दीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावत आहे.  

May 14, 2019, 08:55 PM IST

ठाण्यात फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई, आता कसे मोकळे मोकळे!

ठाणे पालिका आयुक्तांनी  काल केलेल्या कारवाईमध्ये मुजोर रिक्षा चालकांना चोप दिला होता. त्या विरोधात काही रिक्षा संघटना बंद पुकारणार होते. मात्र अजुनही रिक्षा सुरू आहेत. 

May 12, 2017, 09:40 AM IST

ठाणे पालिकेच्या निवडणुकीत ८०५ उमेदवार रिंगणात, २२८ जणांची माघार

महापालिकेच्या निवडणुकीत ३३ प्रभागांसाठी १३१ जागांसाठी १०८८ अर्ज दाखल झाले आहेत. ५५ अर्ज अवैध असून २२८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. तर ८०५ उमेदवार रिंगणात आहेत.

Feb 7, 2017, 09:10 PM IST

ठाण्यात शिवसेनेत राडा, उमेदवारी मागे घेण्यावरुन धमकी

उमेदवारी अर्ज मागे घ्या म्हणून शिवसेनेचे कार्यकर्त्यांनीपवन कदम या माजी नगरसेवकाला त्याच्याच शिवसेना शाखेत घेराव घातला आहे. अधिकृत उमेवादी मागे घेण्यासाठी दबाबतंत्र सुरु असल्याचे येथे तणावाचे वातावरण आहे.

Feb 4, 2017, 10:12 PM IST

ठाणे पालिका आयुक्तांकडे इको फ्रेंडली गणेश

महापालिकेचे आयुक्त संजीव जैसवाल यांनीही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत घरच्या गणपतीला ताज्या फुलांची आरास केलीय.  

Sep 14, 2016, 05:44 PM IST

राज ठाकरेंनी तीन नगरसेवकांची केली हकालपट्टी

राज ठाकरेंनी तीन नगरसेवकांची केली हकालपट्टी

Apr 1, 2015, 11:15 AM IST

राज ठाकरेंनी तीन नगरसेवकांची केली हकालपट्टी

ठाणे महापालिकेतले मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्यासह तेजस्विनी चव्हाण आणि राजश्री सुनील नाईक या तिघा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Mar 31, 2015, 05:24 PM IST

ठाणे महापौरपदी शिवसेनेचे संजय मोरे

ठाण्यात काँग्रेस नगरसेवकांनी पक्षाचा व्हिप धुडकावत काहींनी शिवसेनेला मदत केली. त्यामुळे शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार संजय मोरे यांना ही निवडणूक जिंकणे सहज शक्य झाले.

Sep 10, 2014, 01:28 PM IST

'कंटेनर'मध्ये भरतेय शाळा... शिक्षणाचे तीन तेरा

स्वातंत्र्याला साठ वर्ष उलटल्यानंतरही ठाण्यासारख्या शहरात कंटेनरच्या भयाण शाळेत मुलांना शिक्षण घ्य़ावं लागतंय. हे सर्वशिक्षा अभियान आणि सरकारचंही अपयश म्हणावं लागेल.

Dec 18, 2012, 01:49 PM IST