ट्विटर

महिला अॅंकरला लाईव्ह कार्यक्रमातच सुरू झाल्या प्रसुतीकळा..

वृत्तवाहिनीवर लाईव्ह कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करताना एका महिला अॅंकरला भलत्याच परिस्थितीचा सामना करावा लागला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरू असतानाच तिला प्रसुतीकळा सुरू झाल्या. पण, तिने त्याही स्थितीत सूत्रसंचलन कायम ठेवले आणि आपला कार्यक्रम पूर्ण केला.

Oct 2, 2017, 02:13 PM IST

आता २८० कॅरेक्टर्समध्ये करू शकाल टिवटिवाट !

'ट्विटर' या लोकप्रिय मायाक्रोसाईट्ची ओळख म्हणजे १४० कॅरेक्टर्सची मर्यादा.

Sep 27, 2017, 11:41 AM IST

सचिन तेंडुलकरने वीरूला दिली बीएमडब्लूची भेट

क्रिकेटमधून दूर झाले असले तरीही वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या जोडगोळीचे ऑफ फिल्ड संबंध अजूनही दृढ आहेत. 

Sep 27, 2017, 10:43 AM IST

अक्षयला पाणी वाचवायला सांगणार्‍या फॅनला त्याने दिले 'हे' उत्तर

नुकताच अक्षय कुमारने त्याच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक खास व्हिडियो शेअर केला होता.

Sep 26, 2017, 05:42 PM IST

सेनेनं सत्तेत राहून अशी भूमिका घेणे बरे नाही - पवार

शिवसेनेनं महागाईविरोधात केलेल्या आंदोलनाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केलंय. मात्र त्याचवेळी शिवसेनेला चिमटे घेत सत्तेतून बाहेर पडण्याचा अप्रत्यक्ष सल्लादेखील दिलाय. 

Sep 25, 2017, 12:43 PM IST

रजनीकांतने ट्विटरवर केले मोदींचे समर्थन

'स्वच्छता ही सेवा' असे त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले.

Sep 22, 2017, 09:24 PM IST

श्रीराम कृष्णन ट्विटरच्या प्रोडक्ट टीममध्ये रूजू होणार

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरमध्ये भारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन हे सिनिअर डिरेक्टर ऑफ प्रोड्क्ट या पदावर रूजू होणार आहेत.   यापूर्वी  श्रीराम यांनी फेसबुक आणि स्नॅप या आघाडीच्या सोशल मिडीया साईट्समध्ये काम केले आहे.  

Sep 19, 2017, 05:56 PM IST

अन् ब्रेट ली कुस्तीच्या आखाड्यात उतरला

ब्रेट ली या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरची खेळपट्टीवरील कमाल आपण कित्येक वर्ष पाहिली आहे.

Sep 13, 2017, 07:26 PM IST

बीग बी,आनंद महेंद्र यांच्यासह हजारो ट्विटरकरांनी केला या चिमुरड्याला सलाम

 आनंद  महेंद्र यांनी रिट्विट केलेला हा व्हिडिओ पाहून आपण किती लहान लहान गोष्टींसाठी रडत असतो, सारं संपलं असं मत किती सहज बनवतो याचा विचार नक्की कराल... 

Sep 12, 2017, 01:46 PM IST

प्रियंका चोप्रा होतेय ट्विटवर ट्रोल

 बॉलिवूड आणि हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या ट्विटरवर ट्रोल होत आहे. तीने सीरियातील मुलांना भेट दिली म्हणून तिला ट्रोल केले जात आहे. 

Sep 11, 2017, 03:43 PM IST

'पंतप्रधान मोदी तर राहुल - केजरीवालांनाही फॉलो करतात'

बंगळुरूमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर भाजप समर्थक निखिल दधीच नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरून वादग्रस्त ट्विट करण्यात आलं. पंतप्रधान मोदी या ट्विटर अकाऊंटला फॉलो करत असल्यानं त्यावरून बराच वादही निर्माण झाला. यावर आज भाजपनं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय. 

Sep 7, 2017, 09:25 PM IST

'तो' ड्रेस घातल्यामुळे मिताली राजवर टीका

भारताच्या महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजवर पुन्हा एकदा ट्विटरवर लक्ष करण्यात आलं आहे. 

Sep 7, 2017, 04:15 PM IST

गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्याला ट्विटरवर फॉलो करतात पंतप्रधान मोदी

मंगळवारी कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडालीय. यानंतर गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या धक्कादायक आणि लाजिरवाण्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर दिसत होत्या.

Sep 6, 2017, 06:48 PM IST

परिणीतीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला हार्दिक पांड्या

क्रिकेट आणि बॉलीवूडचे कनेक्शन फार जुने आहे. काही कहाण्या पूर्ण झाल्या तर काही फक्त चर्चेपुरत्याच मर्यादित राहिल्या. युवराज सिंह आणि हेझल कीच, हरभजन सिंग आणि गीता बसरा या जोड्या लग्नबंधनात अडकल्या तर लवकरच झहीर खान आणि सागरिक लग्नाच्या बेडीत अडकतायत. 

Sep 3, 2017, 09:14 PM IST

राम रहीम याचं ट्विटर अकाऊंट बंद

बलात्कार प्रकरणात २० वर्षांची शिक्षा झालेल्या गुरमीत राम रहीम याला आता आणखीन एक झटका बसला आहे. राम रहीमचे ट्विटर अकाऊंट्स ट्विटरने बंद केले आहेत.

Sep 2, 2017, 05:17 PM IST