ट्रेन्ड

#मोदी_परत_जा : प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या मोदींना अनपेक्षित झटका

वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सोशल मीडियावरून नागरिक सत्ताधाऱ्यांबद्दल आपला राग व्यक्त करत आहेत

Oct 13, 2019, 06:09 PM IST

ट्विटर ट्रेन्ड... 'चप्पल चोर पाकिस्तान'

पाकिस्तानच्या कैदेत असणारा भारतीय नागरिक कुलभूषण जाधव याची भेट घेण्यासाठी पाकिस्तानात दाखल झालेल्या त्याची आई आणि पत्नीला दिली गेलेली अपमानास्पद वागणूक चर्चेचा विषय ठरलीय. 

Dec 27, 2017, 08:06 PM IST

सोशल मीडियावर #MeToo, पोलिसांत तक्रारी का नाहीत?

सोशल मीडियावर सध्या 'हॅश टॅग मी टू'ची चर्चा आहे. याचीच दखल मुंबई पोलिसांनाही घ्यावी लागलीय.

Oct 26, 2017, 06:12 PM IST

सोशल मीडियावर नवीन ट्रेन्ड #DivorceSelfie

बॉलिवूड सिनेमांमधून 'ब्रेक अप पार्टी'ची थीम आता काही लोकांसाठी नवीन राहिलेली नाही... परंतु, सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच ट्रेन्ड पाहायला मिळतोय... डिव्होर्स सेल्फीचा... 

Jun 2, 2017, 02:00 PM IST

ट्विटर ट्रेन्ड #WorstChildhoodRumors... तुम्ही सहभागी झालात का?

लहाणपणी तुम्ही ऐकलेली आणि त्यावेळी खरोखरच तुमचा विश्वास बसला होता... अशी एखादी अफवा सांगा... असा प्रश्न आज तुम्हाला विचारला तर... तुमच्याकडे तर अशा अफवांच्या आठवणींचा खजिना सापडेल... होय ना. 

Jun 11, 2015, 12:58 PM IST

#ModiInsultsIndia मोदींनी देशाचा अपमान केलाय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा अपमान केलाय, अशा आशयाचा एक ट्विटर ट्रेन्ड सोशल वेबसाईटवर पाहायला मिळतोय. 

May 19, 2015, 03:32 PM IST

स्मार्ट वुमन : ट्रेन्डी हेअर हायलाईटस्

ट्रेन्डी हेअर हायलाईटस्

May 15, 2015, 03:19 PM IST

#KisaanVirodhiNarendraModi ट्विटरवर एल्गार

ट्विटरवरही 'किसान विरोधी नरेंद्र मोदी' हा ट्रेंड सर्वात वर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयक आणले आहे, यात शेतकरीविरोधी जाचक अटी असल्याचे आरोप आधीपासून होत आहे, याला देशभरातून विरोध होत आहे, पहिल्यांदा सोशल मिडीयातूनही याला विरोध होताय.

Apr 19, 2015, 10:49 AM IST

वॉटसनची कॅच सोडणारा राहत अली ट्विटरवर होतोय ट्रेन्ड

पाकिस्तानचा क्रिकेटर राहत अलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेन वॉटसनची कॅच सोडली... आणि याच कारणामुळे ट्विटरवर त्याचं नाव ट्रेन्डिंग होतंय. 

Mar 20, 2015, 07:41 PM IST

`ट्विटर`वर आपल्या नावानं जोक्स पाहून आलोक नाथ म्हणतात...

आपल्या नावानं जोक्सचा एक सिलसिलाच सोशल वेबसाईटवर सुरू आहे, असं ‘हम साथ साथ है...’ या सिनेमातील सलमानच्या वडीलांची भूमिका निभावणाऱ्या आलोकनाथ यांच्या काही गावीही नव्हतं... जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली, तेव्हा मात्र...

Jan 2, 2014, 12:21 PM IST

हिवाळ्यातही कायम ठेवा तुमचा ट्रेन्डी लूक!

म्हणता म्हणता आता पावसाळाही संपत आलाय. म्हणजेच आता थंडीच्या दिवसांचेही वेध लागलेत. काहींणी तर थंडीच्या दिवसांत कुठे कुठे फिरायला जाता येईल, याचीही आखणी करायची सुरुवात केलीय. फिरायला जाणार म्हणजे फोटो आलेच... आणि फोटो आले म्हणजे आपला ट्रेंडी लूक तर त्यात दिसायलाच हवा... नाही का!

Sep 25, 2013, 07:58 AM IST