टेक्नॉलॉजी

व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर! लॉक केलेल चॅट्स राहाणार सीक्रेट,कसं ते जाणून घ्या

मेसेजिंग अॅप व्हॉट्सअप (WhatsApp) नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवीन फिचर्स अपडेट करत असतात. आता मेटाच्या (Meta) मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने आणखी एक विशेष फिचर सुरू केले आहे. 

Mar 11, 2024, 05:20 PM IST

iPhone वापरताय? तुमच्या फोनमध्ये काय होतंय हे तुम्हाला कळणारच नाही

आयफोन घ्यायचाय, कमाल प्रायव्हसी असते असं म्हणणाऱ्यांचा समज आता मोडीत निघू शकतो. कारण, अॅपलवर तसेच गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. 

 

Jan 5, 2023, 01:41 PM IST

तुम्हाला अनावश्यक Calls येतात का? हे छोटे काम करा, रिंग वाजण्यापूर्वीच नंबर होईल Block

How To Activate DND : TRAI : आज-काल प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसत आहे. मात्र, मोबाईल जसा उपयोगाचा आहे तसा तो त्रासदायकही ठरत आहे. कारण अनावश्यक कॉल्समुळे संताप येतो. आता तुम्हा या त्रासातून सुटका करु घेऊ शकता. 

Dec 21, 2022, 03:16 PM IST

Car च्या स्पीडोमीटरवर दिसणाऱ्या प्रत्येक लाईटचा अर्थ माहितीये? लक्ष द्या नाहीतर मोठं नुकसान अटळ

car health : तुमच्याकडेही कार आहे का? ती बरीच वर्षे सुस्थितीत राहावी असं तुम्हालाही वाटतंय का? तर, तुम्हीही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. 

Dec 10, 2022, 11:49 AM IST

नव्या वर्षात हे ढिनचॅक गॅझेटस् बदलू शकतील तुमचं आयुष्य...

तुम्ही आपल्याला खरंच उपयोगी पडतील अशा काही वस्तूंची स्मार्ट पद्धतीनं निवड करणं आवश्यक आहे

Dec 31, 2019, 12:29 PM IST

मोबाईलच्या साहाय्यानं बुक करा 'सीएनजी', मात्र टॅक्सी चालकाचा याला विरोध !

सीएनजी भरण्यासाठी लोक दोन-दोन तास रांगेत उभे राहिलेले दिसतात. मुंबईत दररोज ३ लाख गाड्या सीएनजी भरतात. सीएनजी भरणे ही एकच समस्या नसते तर त्यामुळे आसपासच्या भागात वाहतूक कोंडीही दिसून येते

Dec 8, 2018, 04:58 PM IST

व्हाट्सअॅपच्या सह-संस्थापकाची फेसबुकला सोडचिठ्ठी

फेसबुकवर पोस्ट लिहून कॉमनी शेअर केला निर्णय

May 1, 2018, 03:20 PM IST

२०२० पर्यंत मिळणार 5G इंटरनेट, किती असेल स्पीड?

4G इंटरनेटनंतर आता सरकार 5G सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहे. सरकारने मंगळवारी एक उच्च स्तरीय 5G समितीची स्थापना केली आहे.

Sep 26, 2017, 05:15 PM IST

तुमचा फोन ट्रॅक होतोय! कसे ओळखाल ?

सुरक्षितता हा स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकासाठी चिंतेचा विषय. कारण, डाटा लिक झाल्याच्या, कोणाचे अकाऊंड हॅक झाल्याच्य बातम्या आपल्याला रोज ऐकायला मिळतात. यात तुमचा स्मार्टफोनही अपवाद नाही. त्यामुळे तूमचा फोनही ट्रॅक होऊ शकतो. आपला फोन ट्रॅक होतोय हे कसे ओळखाल?

Aug 21, 2017, 06:24 PM IST

दुकानात जा... वस्तू घ्या... आणि बिल न भरता बाहेर पडा!

आत्तापर्यंत तुम्ही जेव्हा एखाद्या मॉलमध्ये किंवा शॉपमध्ये शॉपिंगला जाता तेव्हा... काय करता तर वस्तू उचलून घेता... त्यानंतर काऊंटरवर बिल भरता आणि मग बाहेर पडता... पण, आता 'अमेझॉन'नं टेक्नॉलॉजीच्या जगात एक पाऊल पुढे टाकलंय.  

Dec 9, 2016, 03:59 PM IST

कम्प्युटरमध्ये ब्रेन करा अपलोड व्हा 'अमर'!

टेक्नॉलॉजीच्या जगतात मिनिटा-मिनिटाला बदल होत असतात.... काही नव्या कल्पना आकाराला येत असतात... पण, आता मात्र असं काही घडतंय ज्याची कधी कुणी कल्पनाही केली नसेल. 

Jun 21, 2016, 10:39 PM IST

पाहा सरड्यासारखी रंग बदलणारी कार

शॅमिलिऑन सरड्यासारखी तुमची कार रंग बदलायला लागली तर, काय धमाल येईल ना. पण असं शक्य आहे का?, हो असं शक्य असल्याचं समोर आलंय, कारचे रंग सरड्यासारखे बदलण्यामागे कोणताही मांत्रिक नाहीय, तर हे सर्व तांत्रिक आहे. ही तंत्रज्ञानाची कमाल आहे.

Dec 17, 2015, 08:09 PM IST

'डिप्रेशन'मधून बाहेर पडण्यासाठी टाका एक पाऊल पुढे!

सध्याचा वाढता ताण-तणाव लक्षात घेता सध्याची पिढी शांत आणि स्वस्थ जीवनाचा मंत्रच विसरलीय की काय असं वाटतंय... जुन्या पिढिला मात्र या बातमीत कोणताही नवीनपणा जाणवणार नाही.

Oct 7, 2015, 12:34 PM IST

मोबाईल चार्ज करतांना आपण ही चूक तर करत नाही ना?

कोणत्याही प्रकारच्या तारेविना फोन चार्ज करणं अतिशय सोयीयुक्त असतं, असंच सर्वांना वाटतं. पण असं नाहीय. जेव्हा आपण फोन चार्ज करण्यासाठी लावतो. तेव्हा फोनचं चार्जिंग कॉईल आणि चार्जरचं कॉईल मिळणं गरजेचं असतं. ते थोडंही हललं तर फोन चार्ज होणं थांबतं. 

Jun 16, 2015, 07:09 PM IST

माळीण दुर्घटना: जिवंत व्यक्तींच्या शोधासाठी टेक्नॉलॉजीचा वापर

डोंगराने गिळलेल्या माळीण गावात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) 400 जवान ढिगारे उपसण्याचे काम करत आहेत. हे काम दिवस-रात्र चालले तरी गावावर कोसळलेला डोंगर उपसण्यास किमान तीन दिवस लागण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Jul 31, 2014, 09:54 AM IST