स्कोअरकार्ड: भारत Vs दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द
भारत Vs दक्षिण आफ्रिका - कोलकाता येथे पाऊस पडल्याने सामना होण्यास बिलंब झाला. मात्र, पाऊस न थांबल्याने सामना रद्द करण्यात आला.
पाहा लाइव्ह स्कोअर कार्ड...
Oct 7, 2015, 07:01 PM ISTक्रिकेटचा देव पुन्हा मैदानात, खेळणार टी-२०
अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्पिनचा जादूगर शेन वॉर्नसह अनेक महान क्रिकेटर नोव्हेंबर महिन्यात येथे टी-२० मॅच खेळणार आहेत.
Oct 6, 2015, 02:57 PM ISTऑनलाइन तिकिट बुकींग करणाऱ्यांसाठी ही बातमी जरुरीची
धर्मशाळा येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० क्रिकेट सामना होणार आहे. यासाठी ऑनलाईन तिकिट बुकींग करणाऱ्या प्रेक्षकांना आपले तिकीट काऊंटरवरुन घ्यावे लागणार आहे. याच बुकींगच्या स्लिपच्या आधारे स्टेडिअममध्ये प्रवेश मिळणार आहे.
Sep 30, 2015, 06:18 PM ISTटी-२० मध्ये ८ हजार रन्स पूर्ण करणारा गेल पहिला फलंदाज
वेस्ट इंडिजचा स्फोटक सलामीवीर फलंदाज क्रिस गेल क्रिकेटचे सर्वात छोटे प्रारूप असलेल्या टी-२० क्रिकेटमध्ये ८००० रन्स पूर्ण करणार जगातील पहिला फलंदाज बनला आहे.
Jul 8, 2015, 07:47 PM ISTद. आफ्रिका-बांगलादेश पहिल्या टी-२० मॅचसोबतच क्रिकेटचे नवे नियम लागू
बांगलादेशमध्ये बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजसोबतच टेस्ट, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील नवे नियम लागू होणार आहे.
Jul 6, 2015, 08:43 PM ISTगेलची विस्फोटक खेळी, ३ चेंडू हरविले नदीमध्ये
२२८ षटकारसह आयपीएलमध्ये सिक्सर किंग ठरलेला क्रिस गेल आता इंग्लडमध्ये आपल्या विस्फोटक फलंदाजीचा नमुना दाखविला. इंग्लडमध्ये पहिल्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले.
Jun 1, 2015, 06:39 PM ISTअल्बी मॉर्केलचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड, पोलार्डला टाकले मागे
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर काल झालेल्या चेन्नई विरूद्ध दिल्ली सामन्यात दिल्लीकडून खेळणाऱ्या अॅल्बी मॉर्केल याने एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्याने आतापर्यंत सर्वाधिक टी-२० मॅचेस खेळण्याचा नवा रेकॉर्ड केला आहे.
Apr 10, 2015, 07:02 PM IST‘टी-ट्वेन्टी’साठी नव्या कॅप्टनची घोषणा
२०१६ मध्ये भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपपर्यंत पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी ‘पाकिस्तान टी-२०’चा कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आलंय.
Sep 16, 2014, 05:11 PM ISTपराभवाला मीच जबाबदार - महेंद्रसिंग धोनी
इंग्लड विरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्या अवघ्या तीन रन्सने पराभवाची जबाबदारी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने स्वीकारली आहे. भारत आणि इंग्लड यांच्या दरम्यान एकमेव टी-२० सामना खेळविण्यात आला.
Sep 8, 2014, 07:27 PM ISTस्कोअरकार्ड : श्रीलंका विरुद्ध नेदरलँड
स्कोअरकार्ड : श्रीलंका विरुद्ध नेदरलँड
Mar 24, 2014, 07:32 PM ISTभारताचे इंग्लडसमोर १७८ धावांचे आव्हान
टी-२० विश्व चषकाच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने इंग्लड विरूद्ध प्रथम फलंदाजी करताना १७८ धावांचा डोंगर रचला आहे. तुफान फलंदाजी करताना विराट कोहली याने ७४ तर सुरेश रैना यांनी ५४ धावांची खेळी केली.
Mar 19, 2014, 08:55 PM ISTपाकिस्तान टीमला भरलंय विजयाचं वारं
बांगलादेशात आयसीसी टी २- वर्ल्डकपला सुरूवात झाली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे क्रिकेट फॅन्समध्ये २१ मार्चच्या सामन्याविषयी उत्सुकता लागून आहे.
Mar 18, 2014, 11:33 PM ISTभारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
टीम इंडियाने राजकोट येथे झालेल्या एकमेव टी-20 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध 6 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.
Oct 10, 2013, 11:12 PM ISTचॅम्पियन्स लीग: चेन्नई सुपरकिंग्ननं टायटन्सला ४ विकेटनं हरवलं
चॅम्पियन्स लीगमध्ये महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं विजयी सलामी दिलीय. चेन्नईनं पहिल्या सामन्यात टायटन्सचा सहा विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात टायटन्स टीमनं चेन्नईसमोर विजयासाठी १८६ रन्सचं आव्हान ठेवलं होतं.
Sep 23, 2013, 08:55 AM ISTभारतानं काढला वेस्ट इंडिजचा वचपा!
एकमेव टी-२० मॅचमध्ये वेस्ट इंडिज `अ`वर ९३ रन्सनी विजय मिळवत टीम इंडियानं आपल्या पराभवाचा वचपा काढलाय. कप्तान युवराज सिंगचं वादळी हाफ सेंच्युरी आणि राहुल शर्माची भेदक गोलंदाजी यांच्या बळावर भारत `अ` संघानं वेस्ट इंडीज `अ`विरुद्धच्या एकमेव टी-२0 लढतीत ९३ धावांनी शानदार विजय मिळविला.
Sep 22, 2013, 04:10 PM IST