जेल

कैद्यांनाही सेक्सचा अधिकार, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचं मत

तुरुंगात शिक्षा भोगणारे कैदीही त्यांच्या साथीदारासोबत शारीरिक संबंध ठेवू शकतात असं महत्त्वपूर्ण मत पंजाब हरियाणा हायकोर्टाने मांडले आहे. प्रजननासाठी शारीरिक संबंध हा  त्यांचा मूलभूत हक्क असल्याचं कोर्टानं म्हटलंय. 

Jan 7, 2015, 01:27 PM IST

पाहा, संजय दत्तनं असं केलंय नवीन वर्षाचं स्वागत...

पाहा, संजय दत्तनं असं केलंय नवीन वर्षाचं स्वागत...

Jan 3, 2015, 05:08 PM IST

पाकिस्तानची ५०० दहशतवाद्यांना फाशी देण्याची तयारी

दहशतवादाला फारसं गंभीर न घेणाऱ्या पाकिस्तानने आता लवकरच ५०० दहशतवाद्यांना फासावर लटकवण्यााची तयारी सुरू केली आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

Dec 22, 2014, 07:47 PM IST

यूपी : नरकाहून भयानक जेल जेथे निर्वस्त्र फिरतात महिला

 मुरादाबाद जेलच्या महिला बॅरकच्या उंबरड्यावर मानवाधिकार अखेरचा श्वास घेतात. जेलच्या मॅन्युअल आणि कायद्याच्या पुस्तकांमध्ये कायद्यांची मोठी लिस्ट असेल पण येथे जेल प्रशासनाच्या तोंडून निघालेला शब्द हा कायदा असतो. या बॅरकची परिस्थिती अशी आहे की कशाला नरक म्हणतात हे आपल्या समजले. 

Dec 12, 2014, 06:09 PM IST

मध्यप्रदेश जेलमधून फरार झालेले अतिरेकी जळगावात वास्तव्यास?

 मध्यप्रदेशातल्या जेलमधून फरार झालेले सिमी या प्रतिबंधित अतिरेकी संघटनेचे ५ अतिरेकी जळगाव जिल्ह्यात वास्तव्यास असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. त्यासाठी दहशतवाद विरोधी पथकानं नुकतीच जळगावात येऊन चौकशी केल्याचं समजतंय.

Dec 12, 2014, 03:33 PM IST

अभिनेत्री वीणा मलिकला २६ वर्षांचा तुरुंगवास

पाकिस्तानी अभिनेत्री आणि बिग बॉस फेम वीणा मलिकला कोर्टाने  २६ वर्ष तुरूंगावास सुनावला आहे.  वीणाला १३ लाखांचा दंडही ठोठावलाय. ईशनिंदा म्हणजे अल्लाहवर टीका केल्याचा आरोप वीणा मलिकवर आहे.

Nov 26, 2014, 01:20 PM IST

रस्त्याच्या चुकीच्या बाजुनं गाडी चालवली तर याद राखा...

रस्त्याच्या चुकीच्या बाजुनं गाडी चालवली तर याद राखा...

Nov 21, 2014, 06:07 PM IST

घोटाळेबाज राष्ट्रवादी नेत्यांना जेलमध्ये पाठविणार का?

मुंबई महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाने अखेर सरकार स्थापन केले. परंतु, निवडणुकीपूर्वी ज्या घोटाळेबाज राष्ट्रवादी नेत्यांवर टीका करणारे भाजप नेते त्यांना जेलमध्ये पाठविणार का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

Nov 12, 2014, 01:39 PM IST

जेलमध्ये संजय दत्तची थट्टा-मस्करी

पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तची टर उडवली जात असल्याचं सांगण्यात येतंय. 

Oct 2, 2014, 10:00 PM IST

मुलींना मिस्ड कॉल द्याल तर तुरुंगाची हवा खाल!

आता, तुम्ही एखाद्या मुलीला किंवा महिलेला तुमच्या मोबाईलवरून मिस्ड कॉल दिला तर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. 

Sep 24, 2014, 10:44 PM IST

स्काईपचा वापर करुन रचला दहशतवादी हल्ल्याचा कट

कोलकाता इथं तुरुंगात असलेल्या दोघा संशयित दहशतवाद्यांनी स्काईप या सॉफ्टवेअरचा वापर करुन पाकिस्तानमधील सूत्रधारांसोबत मिळून भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. धक्कादायक बाब म्हणजे याबाबत तुरुंग प्रशासन पूर्णतः अनभिज्ञ होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेनं तुरुंग प्रशासनाला ही गंभीर बाब लक्षात आणून दिली आहे. मात्र या वृत्तामुळं तुरुंगातील अनागोंदी कारभाराचा प्रश्न पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. 

Aug 17, 2014, 07:48 PM IST

जनावरांपेक्षा वाईट वागणूक मिळतेय - यासिन भटकळ

भारतात अनेक ठिकाणी बॉम्बस्फॉटासहीत इतर दहशत कारवाया करण्याच्या आरोपांखाली सध्या अटकेत असलेला ‘आयएम’चा कार्यकर्ता यासीन भटकळनं सोमवारी स्थानिक न्यायालयाकडे आपल्याला चांगली वागणूक मिळावी, यासाठी एक अर्ज सादर केलाय. 

Jul 22, 2014, 10:35 AM IST