जेडीएस

शपथविधी झाला, पण येडियुरप्पांची इच्छा अपूर्णच राहिली!

या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार असून येडियुरप्पांना राज्यपालांना दिलेली आमदारांची यादी सादर करावी लागणार आहे.

May 17, 2018, 08:33 PM IST

'कर्नाटक राज्यपालांचा भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रणाचा निर्णय चुकीचाच'

'झी २४ तास'ने पी. बी. सावंत यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भूमिका मांडताना  भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवण्याचा कर्नाटकच्या राज्यपालांना निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. 

May 17, 2018, 07:35 PM IST

कर्नाटकातल्या भाजपच्या अरेरावीनंतर... गोवा, बिहारमध्ये विरोधकांच्या हालचाली

'गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कर्नाटकातला नियम लागू करत गोव्याच्या राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं'

May 17, 2018, 06:12 PM IST

कर्नाटकमधील सत्तासंघर्ष न्यायालयात, येडियुरप्पांना नोटीस

सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पांना नोटीस बजावलीय. या नोटीसीवर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याच्या निर्णयाकडे लक्ष लागलेय.

May 17, 2018, 01:12 PM IST

काँग्रेस-भाजप सत्ताकारणाची लढाई सोशल मीडियावर

काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्ताकारणाची लढाई आता सोशल मीडियावरही तितक्याच ताकदीनं लढायला सुरूवात झालीय. 

May 17, 2018, 01:04 PM IST

भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहे - राहुल गांधी

जे काही कर्नाटकमध्ये सुरु आहे. त्यावरुन लोकशाही कुठे शिल्लक राहिली आहे. हा लोकशाहीचा खून आहे, अशी जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यानी केलेय. 

May 17, 2018, 12:11 PM IST

कर्नाटकात राजकीय घडामोडी, काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन

भाजपचे नेते बी एस येडियुरप्पांच्या शपथविधीविरोधात काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन केले. 

May 17, 2018, 10:24 AM IST

जेडीएसच्या आमदारास शंभर कोटींची ऑफर दिल्याचा भाजपावर आरोप

 भाजपनं जेडीएसचे आमदार रेवण्णा यांना शंभर कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केलाय

May 17, 2018, 08:18 AM IST

जेडीएसच्या आमदारांना 100 कोटींची ऑफर - कुमारस्वामी

जेडीएसच्या आमदारांना 100 कोटींची ऑफर - कुमारस्वामी

May 16, 2018, 04:50 PM IST

भाजपची जेडीएसच्या आमदारांना इतक्या कोटींची ऑफर

जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांचा गंभीर आरोप

May 16, 2018, 02:01 PM IST

कर्नाटक सत्तासंघर्ष : जेडीएसचे ते दोन आमदार गायब

कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर म्हणजेच जेडीएसमध्ये सत्तासंघर्ष सुरू आहे.

May 16, 2018, 12:54 PM IST

कर्नाटकच्या राजकीय परिस्थितीवर संजय राऊत यांची भविष्यवाणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 15, 2018, 11:01 PM IST

'सत्ता स्थापनेचा काँग्रेसचा प्रयत्न अनैतिक'

जनतेनं नाकारलं असतानाही सत्ता स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न म्हणजे अनैतिक खेळी असल्याचा  आरोप, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर केलाय.

May 15, 2018, 10:05 PM IST