कर्नाटकातील राजकीय घडामोडीनंतर काँग्रेस सतर्क, मध्य प्रदेशात तातडीची बैठक
काँग्रेस आधीच सतर्क. मध्य प्रदेशमध्ये तातडीची बैठक.
Jul 9, 2019, 12:57 PM ISTकर्नाटकातील बंडखोर आमदार गोव्यात पोहोचले नाहीत, अज्ञातस्थळी
कर्नाटकातील बंडखोर आमदार मुंबईतून गोव्याला जाणार होते. मात्र, ते गोव्यात पोहोचलेच नाहीत.
Jul 9, 2019, 11:37 AM ISTकर्नाटक राजकीय संघर्ष : विधानसभा अध्यक्ष घेणार आज निर्णय, काँग्रेसची बैठकही
काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्याचवेळी विधानशभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष आहे.
Jul 9, 2019, 08:21 AM ISTकर्नाटकचं राजकारण मुंबईत, सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची एकाच वेळी तीन आंदोलनं
कर्नाटकचं राजकारण मुंबईत, सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची एकाच वेळी तीन आंदोलनं
Jul 7, 2019, 11:30 PM ISTकर्नाटकचं राजकारण मुंबईत, सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची एकाच वेळी तीन आंदोलनं
मुंबईतल्या सोफिटेल हॉटेलमध्ये कर्नाटकातले बंडखोर आमदार उतरले आहेत.
Jul 7, 2019, 09:24 PM ISTकर्नाटक । काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात
कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आले आहे. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या रात्रभर बैठका झाल्या. पक्षाची सर्व जबाबदारी सिद्धरामय्यांवर सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे ९ आणि जेडीएसचे ३ अशा १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे राजीनामा सोपला आहे. मात्र आज अध्यक्ष त्यांच्या कार्यालयात नव्हते. आज सुटी असल्यामुळे आता याबाबत सोमवारीच निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, यावर मंगळवारी निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Jul 7, 2019, 04:00 PM ISTकर्नाटकमध्ये भाजपचा सत्तेसाठी घोडेबाजार - काँग्रेस
कर्नाटकमध्ये भाजप सत्ता मिळविण्यासाठी घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
Jul 7, 2019, 11:01 AM ISTकर्नाटकात जेडीएस-काँग्रेस सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसच्या बैठका
कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आले आहे.
Jul 7, 2019, 09:19 AM ISTकर्नाटकातला 'सत्ता'गेम : राजीनाम्यानंतर काँग्रेस-जेडीएसचे १० आमदार मुंबईत दाखल
राजभवनातून निघाल्यानंतर हे आमदार थेट बंगळुरूच्या 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड' विमानतळावर दाखल झाले
Jul 6, 2019, 09:44 PM IST'सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री करा', आत्तापर्यंत १४ आमदारांचे राजीनामे
मुख्यमंत्री कुमारस्वामी परदेशात आहेत. ते उद्या बंगळुरूला पोहोचणार आहेत
Jul 6, 2019, 06:50 PM ISTकर्नाटकात राजकीय भूकंप होणार?, १३ आमदार राजीनाम्याच्या तयारीत!
कर्नाटकातल्या काँग्रेस जनता दलाच्या सरकारवर संकट ओढवले आहे.
Jul 6, 2019, 03:29 PM ISTLokSabha Elections 2019 : कर्नाटकात काँग्रेस- जेडीएसचे जागा वाटपानंतर उमेदवार जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि जनता दल (सं) मध्ये जागावाटप झाले आहे. त्यांच्याही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Mar 13, 2019, 10:33 PM IST'कर्नाटकात आमदारांसाठी घोडेबाजार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेखील सहभागी'
कर्नाटकात जेडीएस आणि काँग्रेस सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. कुमारस्वामी यांनी घोडेबाजारात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा हात असल्याचे विधान केले आहे.
Feb 8, 2019, 08:43 PM ISTआज कर्नाटकचं सरकार पडणार ? काय आहे भाजपची रणनीती
कुमारस्वामी यांचं सरकार पडणार असल्याची चर्चा
Jan 17, 2019, 10:46 AM ISTकर्नाटक पोटनिवडणूक: भाजपला एक तर काँग्रेस-जेडीएसला 4 जागेवर आघाडी
आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ही निवडणूक महत्त्वाची
Nov 6, 2018, 01:54 PM IST