वजन कमी करायला गेली आणि जीव गेला!
वजन कमी करण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया पुण्यातल्या एका महिलेच्या जीवावर बेतलीय.
Mar 17, 2016, 02:16 PM ISTहिंगोलीत पाण्याची वणवण बेतली मुलीच्या जीवावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 08:45 PM ISTआपल्या लेकराचा जीव वाचवण्यासाठी तिने दिला अयशस्वी लढा
लंडन : जागतिक तापमानवाढीचा पृथ्वीवरील सर्वच जीवसृष्टीवर विपरित परिणाम होत आहे.
Feb 24, 2016, 06:43 PM ISTअधिकाऱ्यांच्या तत्परतेने वाचला पोलीस महिलेच्या पतीचा जीव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2016, 11:40 PM ISTव्हॉट्सअॅपवरच्या वादाने त्याचा जीव घेतला
लुधियाना : व्हॉट्सअॅपवरुन सुरू झालेल्या किरकोळ वादामुळे पंजाबच्या लुधियानात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.
Feb 1, 2016, 04:27 PM ISTफाशीचं अनुकरण करतांना चिमुरड्याचा गेला जीव
स्पर्धेच्या या जीवनात पालकांना मुलांना वेळ देता येत नाही. बीडमध्ये 11 वर्षाच्या मुलाने फाशी घेतल्याने खळबळ उडाली आहे. मोठ्या बहिणी सोबत जेवण करून टीव्ही बघत बसलेल्या चिमूरड्याने अचानक केलेल्या या कृतीमुळे पालकात घबराट निर्माण झाली आहे.
Jan 14, 2016, 11:08 PM ISTजिल्हाधिकारी तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याचा प्रयत्न
सोलापूर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, वाळू माफियांनी केला आहे. तुकाराम मुंढे यांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक घालण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने मात्र यातून ते बचावले. या प्रकरणी कुर्डवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन ट्रक जप्त केले आहेत.
Jan 13, 2016, 07:22 PM ISTशिवसैनिकाने वाचवला मुस्लिम तरुणींचा जीव
सेल्फी काढण्याचा नाद जिवावर बेतला.
Jan 10, 2016, 06:44 PM ISTपाहा, पाच वर्षाच्या चिमुकल्याचा जीव कसा वाचला
ही दृश्य अशी आहेत, की तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
Dec 20, 2015, 09:08 PM ISTवीजेचे खांब रस्त्यावरच, नागरिकांचा जीव धोक्यात
वीजेचे खांब रस्त्यावरच, नागरिकांचा जीव धोक्यात
Dec 18, 2015, 08:06 PM ISTआई सेक्स करण्यात होती मग्न, मुलीने सोडला जीव
आईच्या नात्याला काळीमा फासणारी घटना लंडनमध्ये घडली आहे. ३ महिन्यांपूर्वी जन्मलेल्या चिमुकलीचा आईच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे.
Dec 16, 2015, 11:10 PM ISTचेन्नईचा पूर : मानवी साखळीने त्याचा जीव वाचवला
चेन्नईत मानवी साखळीने एकाचा जीव वाचवण्यात यश आलं आहे, नदीच्या पुलावरून पाणी वाहत होतं.
Dec 6, 2015, 09:58 PM ISTपतंगाने घेतला चिमुरड्याचा जीव
काळबादेवी येथील अमित कळवणकर या शाळकरी मुलाचा पतंग उडवताना अचानक तोल गेल्याने टेरेसवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.रामवाडी येथील कपोल निवास येथे राहणाऱ्या अमित हा दुपारी दीडच्या सुमारास टेरेसवरून खाली पडला त्यानंतर तत्काळ त्याला जी. टी रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं. पण त्यापूर्वीच डॉक्टरांनी अमितला मृत घोषित केलं.
Nov 28, 2015, 09:17 PM ISTव्हिडीओ | आजोबांनी जीव धोक्यात टाकून नातीचे प्राण वाचवले
ऑस्ट्रेलियात 62 वर्षाच्या आजोबांनी, जीव धोक्यात घालून, अठरा महिन्याच्या नातीचे प्राण वाचवले आहेत. ही दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Jul 7, 2015, 07:45 PM ISTयेवल्यात वाळू माफियांचा अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 09:11 PM IST