ट्विटरच्या संस्थापकाला जीवे मारण्याची धमकी
ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसह संस्थापक जॅक डोर्सी यांना जीवे मारण्याची धमकी, इसीस या दहशतवादी संघटनांच्या समर्थकांनी दिलीय.
Mar 3, 2015, 06:49 PM ISTहरणांचा जीव वाचणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2014, 08:19 PM ISTपर्यटक उत्साहाच्या भरात घेतायत समुद्र पक्ष्यांचा जीव
सध्या थंडीच्या मौसमात बरेचसे परदेशी पक्षी हवापालटासाठी मुंबईत आलेत... समुद्रात बोटींमधून फिरताना फ्लेमिंगो, सीगल, समुद्रपक्षी या पक्ष्यांचं सुंदर दर्शन घडतंय.... पण पर्यटक उत्साहाच्या भरात या पक्ष्यांना वाट्टेल ते खायला देताना दिसतायत. धक्कादायक म्हणजे, पर्यटकांकडून पक्ष्यांना कुरकुरे आणि वेफर्स खायला दिले जातायत.
Dec 27, 2014, 10:20 AM ISTजीव मुठीत धरून जगतायत प्राणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 08:49 AM ISTजीव वाचण्यासाठी डीआयजी शिटी वाजवत होते...
मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बीएसएफचे डीआयजी एमएस चौहान यांची इनोव्हा गाडी नदीत 500 मीटरपर्यंत वाहून गेली. पाण्याचा वेग एवढा होता की, प्रवाहात डीआयजी साहेबांची गाडी 500 मीटरपर्यंत वाहून गेली.
Sep 11, 2014, 04:22 PM IST‘व्हॉटस अप’नं बचावले त्याचे प्राण...
बंगळुरू : तुमच्यासाठी ‘व्हॉटस अप’ केवळ संदेश पाठवण्याचा एक पर्याय असेल... पण, एका युवकासाठी मात्र हेच व्हॉटस अप तारणहार ठरलंय. या मोबाईल अॅप्लिकेशननंच रविवारी रात्री उशीरा कर्नाटकच्या मदुगरिमध्ये एका तरुणाचा जीव वाचवलाय.
Jun 24, 2014, 12:16 PM ISTफुटबॉल वर्ल्डकपमुळे गमावला जीव
सतत फुटबॉल वर्ल्डकप बघून एका पंचवीस वर्षांच्या युवकांचा मृत्यू झालाय. रात्रभर जागे राहून मॅच बघणे त्या मुलांच्या जीवावर उलटलंय.
Jun 18, 2014, 08:16 PM IST'आयफोन'नं घेतला तिचा जीव!
मोबाईलच्या दुनियेतील अग्रगणी समजली जाणारी कंपनी म्हणजे अॅपल.परंतु याच महागड्या कंपनीच्या आयफोनमुळे एक युवतीचा जीव गेलाय. अॅपलच्या आयफोनच्या चार्जिंगवेळी कॉल रिसीव्ह केल्यानंतर लागलेल्या विजेच्या झटक्याने एका युवतीचा मृत्यू झालाय
Jul 15, 2013, 12:01 PM IST