जीव वाचला

कल्याण:चालू रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न, पोलिसांमुळे वाचला पिता-पुत्राचा जीव

कल्याण स्थानकातील ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Jul 28, 2020, 07:27 PM IST

रेल्वेपुढे उडी मारत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, पण जीव वाचला

सीसीटीव्हीत ही सगळी घटना चित्रित झाली आहे.

Feb 5, 2020, 01:53 PM IST
Man Attempted Suicide on borivali station but Saved PT1M56S

मुंबई | रेल्वेपुढे उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न, पण जीव वाचला

मुंबई | रेल्वेपुढे उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न, पण जीव वाचला

Feb 5, 2020, 01:50 PM IST

गणपतीपुळ्याच्या समुद्रात बुडता बुडता तिघांचा जीव वाचला

किनाऱ्यावर असणाऱ्या गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अक्षय माने यांच्या ही बाब लक्षात आली

Jul 20, 2019, 08:50 PM IST

धावत्या लोकलमधून लहान मुलगा पडला खाली

धावत्या गाडीत चढणं जीवावर बेतू शकतं हे दाखवणारा व्हिडिओ

Feb 4, 2018, 02:20 PM IST

बिबट्या तोंडावर आपटला आणि युवकाचा जीव वाचला

 बिबट्याने या युवकावर केलेला हल्ला सुदैवाने थोडक्यात हुकला आणि त्याला नवे आयुष्य मिळाले. 

Sep 10, 2017, 01:16 PM IST

घाटकोपर दुर्घटना : 'देव तारी त्याला कोण मारी'चा पुन्हा प्रत्यय

सिद्धीसाई इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १७ जणांचा मृत्यू झालाय.. पण जे वाचले त्यांच्याही कहण्या धक्कादायक आहेत. इमारतीत राहणाऱ्या वंदना सिंग आणि त्यांची मुलगी गणपतीच्या फोटोफ्रेम मुळे वाचल्यात.

Jul 26, 2017, 01:24 PM IST

रेल्वे रूळ ओलांडताना थोडक्यात बचावला चिमुकला

रेल्वे रूळ ओलांडताना थोडक्यात बचावला चिमुकला

Dec 20, 2015, 08:56 PM IST

VIDEO : जवान होते म्हणून... वाचला 'त्याचा' जीव!

एखाद्या चित्रपटात शोभावं असं दृश्य अहमदनगर जिह्ल्यातल्या राहुरीमध्ये पाहायला मिळालं... राहुरीमध्ये रस्त्यावर एक ट्रक उलटला आणि त्याखाली एक जण अडकला होता, मात्र योगायोगान घटनास्थळी पोहचलेल्या लष्करी जवानांनी हा ट्रक उचलून या व्यक्तीची सुटका केली.

Jul 16, 2015, 11:39 AM IST

जवान होते म्हणून... वाचला 'त्याचा' जीव!

जवान होते म्हणून... वाचला 'त्याचा' जीव!

Jul 16, 2015, 11:18 AM IST

व्हिडिओ : स्विमिंग पूलमधला हा व्हिडिओ झालाय भलताच वायरल!

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. एका स्विमिंग पुलाच्या ठिकाणी शूट करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चिला जातोय. 

Jun 24, 2015, 08:37 AM IST

'गोल्डफिश'चा जीव वाचवण्यासाठी मालकानं केला ३० हजार खर्च!

एका 'गोल्डफिश'चा जीव वाचवण्यासाठी त्याच्या मालकानं तब्बल ३० हजार पाऊंड खर्च केल्यात. हा किस्सा आहे नॉर्थ वालशामच्या नोरफोकचा... 

Jan 3, 2015, 11:47 PM IST

'व्हॉटस्अप' बनलं देवदूत!

‘व्हॉटस् अप’ म्हणजे टाईमपास... असाच आपला समज... मात्र, याच व्हॉट्सपअचा योग्य वापर केल्यानं एकाचा जीव वाचलाय...

Nov 18, 2014, 09:58 AM IST