आपुल्या घरात हाल सोसते मराठी..! 6 जिल्ह्यांमधील ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठीही वाचता येईना; गणिताची स्थिती तर अधिक बिकट
Maharashtra Marathwada students cannot read and write Marathi : केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाही, हे वास्तव समोर आलंय. मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या 29 टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, अशी धक्कादायक बाब समोर आलीय. विभागीय आयुक्त प्रशासनानं पाहणी केली. यात विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं समोर आलंय. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान पाहणी केली. त्यात इंग्रजी, गणित विषयांमध्येही विद्यार्थी कच्चे आहेत, असं या निष्कर्षात आढळून आलं आहे. हा अहवाल खुद्द शिक्षकांनीच दिलाय. लातूर आणि बीडचे निष्कर्ष अद्याप यायचेत. मात्र उर्वरित मराठवाड्यातले हे निष्कर्ष धक्कादायक आहे.
Dec 26, 2024, 11:40 AM ISTगळकं छप्पर, तडे गेलेल्या भिंती! राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव... भंडाऱ्यात विद्यार्थिनीच्या मृत्यूने खळबळ
Maharashtra ZP School : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव समोर आलं आहे. राज्यातील अनेक गावातील जिल्हा परषद शाळांची अवस्था बिकट झालीय. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेत जातायत. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरवस्थेचा लेखाजोखाच झी २४ तास आपल्यासमोर मांडतंय.
Jul 3, 2024, 03:08 PM ISTTeachers Job: निवृत्त शिक्षकांना ZP शाळांमध्ये नोकरीची संधी; वयोमर्यादा, पगाराबद्दल जाणून घ्या
Zilla Parishad School: प्रत्येक जिल्ह्यांसाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पात्र आणि इच्छुक उमेदवारांमधून अर्ज मागविण्यात येणार आहेत.
Jul 7, 2023, 09:20 PM ISTशाळा कधी सुरु होणार? याविषयी महत्त्वाची बातमी
पहिली ते आठवीचे वर्ग सुरु करण्याबाबतचा निर्णय तुर्तास तरी नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे
Dec 9, 2020, 10:04 PM IST'फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा ही सुंदर अशी जिल्हा परिषदेची शाळा'
भारतातील पहिली आणि जगातील तिसरी झिरो एनर्जी शाळा
Feb 9, 2020, 02:08 PM ISTजिल्हा परिषदेची डिजिटल शाळा, स्मार्ट टीव्हीवर शिक्षणाचे धडे
जिल्हा परिषदची शाळा म्हटले की नाक मुरडले जाते. मात्र, जिथे विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवशीही या शाळेत यावेसे वाटते.
Jun 23, 2019, 12:21 PM ISTउस्मानाबाद । जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा, स्मार्ट टीव्हीवर शिक्षण
उस्मानाबाद येथे जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा, स्मार्ट टीव्हीवर शिक्षण. विद्यार्थ्यांना अनेक विविध उपक्रम शिकवले जातात, तेथे निसर्गाच्या सानिध्यात.
Jun 23, 2019, 11:50 AM ISTकोल्हापुरात शाळेचे छत कोसळले, मोठी दुर्घटना टळली
पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावात जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत कोसळले.
Mar 23, 2019, 04:52 PM ISTसांगली येथे विद्यार्थिनीवर बलात्कार; शिक्षकासह दोन मुख्याध्यापकांना अटक
तिन्ही आरोपींना कवठेमहांकाळ पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेतले.
Jul 25, 2018, 09:54 AM ISTसातारा । जिल्हा परिषद शाळेत सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 21, 2018, 09:11 PM ISTजिल्हा परिषदेची शाळा टिकावी म्हणून पालक, ग्रामस्थ घेत आहेत मेहनत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 8, 2018, 08:24 PM ISTराज्यात जिल्हा परिषद शाळेत सॅनिटरी नॅपकिन
राज्यात जिल्हा परिषद शाळेच्या ७ लाख किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे.
Feb 23, 2018, 08:41 AM ISTज्या शाळा बंदचा निर्णय त्याच आल्या 'अ दर्जात
गुणवत्ता नसल्याच्या कारणावरुन ज्या शाळा बंद करायच्या निर्णय घेतला, त्याच शाळा अ दर्जाचा असल्याचा साक्षात्कार शिक्षण विभागाला झाला आहे.
Jan 1, 2018, 03:51 PM ISTपुणे । पारगाव । जिल्हा परिषदेची शाळा साजरी करणार प्रदुषणमुक्त दिवाळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 12:29 PM ISTभंडारा । जिल्हा परिषद शाळा । विद्यार्थी साजरी करणार प्रदुषणमुक्त दिवाळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 10:04 AM IST