जाह्नवी कपूर

'आईला ज्याची चीड होती तेच काम बाबांना आमच्याकडून करु घ्यायचये'; Sridevi च्या लेकीनं उघड केलं बोनी कपूरचं सिक्रेट

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक जान्हवीने आपल्या वडिलांचं एक गुपित उघड केलंय. मुलींनी काय करावं याबद्दल जान्हवीने खुलासा केलाय. 

 

May 4, 2024, 11:33 AM IST

PHOTO : डॉक्टर व्हावी अशी आईची इच्छा, पण ती झाली अभिनेत्री; आज आहे करोडोंच्या मालमत्तेची मालकीण, श्रीदेवीशी आहे कनेक्शन

Entertainment : या चिमुकलीच्या जन्मावरुन अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आई वडील बॉलिवूडमधील नावाजलेले लोक. आई तर मेगास्टार आणि सौंदर्याची खजिना. असं असतानाही लेक डॉक्टर व्हावी अशी इच्छा असतानाही ती अभिनेत्री झाली. 

Mar 6, 2024, 09:38 AM IST

Janhvi Kapoor: जान्हवी कपूर झाली 'गोल्डन गर्ल', बोल्ड लूकने इंटरनेटवर लावली आग, नेटकरी म्हणतात...

जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट फ्लॉप गेल्याने जान्हवीची निराशा झाल्याचं दिसून आलं.

Jun 30, 2023, 09:21 PM IST

Filmfare Awards मध्ये Janhvi Kapoor सोबत गुलीगत धोका, दोनदा झाली Oops Moment ची शिकार अन्...

Janhvi Kapoor Photos:  अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. स्टार किड्सपैकी (Star Kids) ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

Apr 29, 2023, 05:16 PM IST

Janhvi Kapoor Bold Look: आधीच उन्हाळा त्यात जान्हवीचा हॉट लूक; Bikini फोटो व्हायरल!

Janhvi Kapoor shared photos in bralette: जान्हवी कपूरने तिच्या इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती बिकिनी लूकमध्ये (Janhvi Kapoor in bikini) दिसत आहे.

Apr 3, 2023, 06:14 PM IST

Anant Ambani Radhika Merchant Engagement party : आलिया- रणबीरचं ठीक पण अंबानींच्या पार्टीला शाहरुखसोबत आलेली 'ती' कोण?

  मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा सर्वात धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा साखरपुडा राधिका मर्चंट (Radhika merchant) हिच्यासोबत नुकताच पार पडला. 

Dec 30, 2022, 10:54 AM IST

"25 दिवसात सिनेमा, भरमसाठ फी पण...", नाव न घेता Boney Kapoor अक्षय कुमारवर बरसले!

Boney Kapoor Comment on Akshay: अनेकदा बोनी कपूर काहीही बोलणं टाळताना दिसतात. मात्र अलीकडेच त्यांनी अक्षय कुमारबद्दल असं काही बोलले की, त्याचं वक्तव्य व्हायरल होताना दिसतंय.

Nov 8, 2022, 07:32 PM IST

आयएएफ गुंजन सक्सेना यांच्या बायोपिक साठी वजन वाढवणार जाह्नवी कपूर

इंडियन एयरफोर्सच्या वैमानिक गुंजन सक्सेना यांची भूमिका जाह्नवी कपूर साकारणार आहे. 

Jan 29, 2019, 04:56 PM IST

व्हिडिओ : जान्हवी-ईशानची पावसात मस्ती...

मुंबईत गेल्या चार दिवसांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे लोकांचे घरातून बाहेर पडणे कठीण झाले होते. 

Jul 11, 2018, 12:57 PM IST

जान्हवीचे 'धडक'मधील काही सीन्स पाहुन श्रीदेवी म्हणाल्या होत्या....

धडकच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या श्रीदेवींना जान्हवीच्या अभिनयाबद्दल काय वाटतं होतं?

Jun 30, 2018, 12:35 PM IST

धडकच्या नव्या गाण्यात ईशान-जान्हवीचा रोमांटिक अंदाज...

जान्हवी कपूर धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. 

Jun 20, 2018, 03:00 PM IST

धडक सिनेमच्या ट्रेलर प्रदर्शनापूर्वी अर्जुन कपूरचा जान्हवीला भावूक संदेश...

 बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे.

Jun 11, 2018, 08:52 AM IST

श्रीदेवींच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूर...

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीला जगाचा निरोप घेऊन ३ महिन्यांहून अधिक काळ लोटला. 

May 23, 2018, 02:01 PM IST

वाढदिवसाला कपूर सिस्टरचे जान्हवीला खास सरप्राईज!

अलिकडेच बॉलिवूडच्या चांदणीचे निधन झाले. जान्हवी आणि खूशी या त्यांच्या मुली आईच्या मायेला पारख्या झाल्या.

Mar 7, 2018, 10:33 AM IST

श्रीदेवीशिवाय जान्हवीने येथे साजरा केला वाढदिवस!

बॉलिवूडमध्ये लवकरच पर्दापण करणारी जान्हवी कपूरचा ६ मार्चला २१ वा वाढदिवस होता.

Mar 7, 2018, 10:09 AM IST