मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद

सोशल मीडियावर मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो जान्हवीने शेअर केले आहेत.

स्टार किड्स जान्हवी

स्टार किड्सपैकी (Star Kids) ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची (Janhvi Kapoor Fans) संख्या फार मोठी आहे.

रंगीबेरंगी

जान्हवी कपूरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये उर्फी गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.

जान्हवीची नवी पोस्ट

जान्हवी कपूरने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती समुद्रकिनाऱ्यावर हॉट अंदाजात दिसत आहे.

जान्हवीचा बिकिनी लूक

इन्टाग्रामवर जान्हवी नेहमी (Janhvi Kapoor Instragram) नवनवीन फोटो शेअर करत असते.

जान्हवीची चर्चा

गेल्या काही महिन्यांपासून जान्हवी कपूरच्या ग्लॅमरस अदांमुळे जान्हवी कपूर नेहमी चर्चेत राहिली.

Janhvi Kapoor Bold Look

आधीच उन्हाळा त्यात जान्हवीचा हॉट लूक; Bikini फोटो व्हायरल!

VIEW ALL

Read Next Story