जपानच्या बुलेट ट्रेनमध्ये साप घुसतो तेव्हा… अख्खी रेल्वे यंत्रणा लागली कामाला
Bullet Trains : अरे देवा... सापानंही केला सुपरफास्ट ट्रेनचा प्रवास? त्याला पाहताच प्रवासी सुन्न, रेल्वे 17 मिनिटं थांबली आणि....
Apr 18, 2024, 03:43 PM IST
जपानमध्ये भूकंपानंतर समुद्र चक्क 820 फूट मागे सरकला; Before आणि After फोटो पाहून जग चिंतेत
1 जानेवारी 2024 रोजी आलेल्या भूकंपामुळे जपानमधील समुद्रकिनारा 800 फूटांपेक्षा जास्त मागे सरकला आहे. सॅटेलाइट फोटोंमधून हा खुलासा झाला आहे. याआधी 2011 मध्ये जपानची जमीन भूकंपामुळे मागे सरकली होती.
Jan 12, 2024, 06:10 PM IST
जपान हादरले! एकापाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के; सलग तिसऱ्या दिवशी धरणीकंप
Japan Earthquake: जपानमध्ये सलग एकापाठोपाठ दोनदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. तिसऱ्या दिवशी जपानमध्ये धरणीकंप झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
Dec 28, 2023, 04:50 PM ISTComfort Women... सैनिकांची शारीरिक भूक भागवणाऱ्या या महिलांना विसरुन चालणार नाही
International Sex Workers Day नेमका का साजरा केला जातो, याबाबतची माहिती असायलाच हवी.
Mar 8, 2023, 10:06 AM ISTजपानमध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे ट्रेनसेवा ठप्प, ट्रेनमध्ये रात्रभर अडकले ४३० प्रवासी
जापानमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने हिमवृष्टी होत असल्याचं पहायला मिळत आहे. सतत होणाऱ्या हिमवृष्टीमुळे बसेस, ट्रेन्स आणि इतरही वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.
Jan 12, 2018, 03:49 PM ISTआशियाई परिषद: चीन विरोधात भारत, जपान एकत्र, 10 देश होणार सहभागी
या परिषदेच्या माध्यमातून अॅक्ट ईस्ट पॉलिसीला ताकद मिळण्याच्या दृष्टीने नवे पाऊल टाकले जाणार आहे.
Dec 10, 2017, 09:32 AM ISTआमची परीक्षा घेऊ नका; अमेरिकेचा उत्तर कोरियाला इशारा
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संघर्षाचे कवित्व जगाला नवे राहिले नाही. त्यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचीही जगाने सवय करून घेतली आहे. असे असले तरी, त्यातील गांभीर्य मुळीच कमी होत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा उत्तर कोरियाला इशारा दिला आहे.
Nov 8, 2017, 08:27 PM ISTजपानमध्ये शिंजो आबे विजयासमीप
जपानमध्ये होत असलेल्या मध्यावधी निवडणुकीत पंतप्रधान शिंजो आबे विजयाच्या समीप असल्याचे प्रथम दर्शनी चित्र आहे. या वेळी आबे यांना जनतेने कौल दिल्यास जगातील तिसरी महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानची अर्थव्यवस्था रूळावर आणण्याचे तसेच, उत्तर कोरीयाबाबत असलेले धोरण अधिक कडक करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
Oct 23, 2017, 09:05 AM ISTजपानच्या सॉफ्टबँक कंपनीने फ्लिपकार्डमध्ये गुंतवले २.५ अरब डॉलर्स !
फ्लिपकार्डने सॉफ्टबँक व्हिजन फंडातून सुमारे २.५ अरब डॉलर्स इन्व्हेस्ट केले होते. या इन्व्हेस्टमेंटबरोबर जपानची मोठी कंपनी सॉफ्टबँक ही भारतातील प्रमुख ई-वाणिज्य कंपन्यामधील सगळ्यात अधिक शेयर्स असलेली कंपनी झाली आहे. फ्लिपकार्डच्या इन्व्हेस्टमेंटची ठोस रक्कम त्यांनी जाहीर केली नाही. परंतु, भारतातील औद्यागिक कंपन्यांमधील ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. या इन्व्हेस्टमेंटबरोबरच १०० अरब डॉलर्सचे व्हिजन फंड फ्लिपकार्डमध्ये सगळ्यात मोठे शेयरधारक झाले आहेत.
Aug 11, 2017, 11:25 AM ISTसंपूर्ण शहरात राहतो एकटा व्यक्ती
एका संपूर्ण शहरात फक्त एक व्यक्ती राहत असल्याचे तुम्हांला कोणी सांगितले तर तुम्हांला ते खरे वाटणार नाही. पण हे सत्य आहे. जपानच्या तोमिओका शहरात एकच व्यक्ती राहतो.
Jul 10, 2017, 07:07 PM IST