युती कायम राहणार - सेना, निर्णयाचा चेंडू सेनेकडे - भाजप
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या मुद्दा अजूनही कायम आहे. मात्र, शिवसेना आणि भाजप युती कायम राहणार असल्याची माहिती शुक्रवारी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली. दरम्यान, आम्ही युतीबाबत निर्णयचा चेंडू आता शिवसेनेच्या कोर्टात असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Sep 19, 2014, 09:04 PM ISTयुती कायम राहणार - सेना, निर्णयाचा चेंडू सेनेकडे - भाजप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2014, 08:44 PM ISTयुुती टिकावी, आम्ही संयम पाळलाय - सुधीर मुनगंटीवार
युती कायम राहावी, ही भाजपची इच्छा आहे. नेहमी शिवसेनेने एनडीए विरोधात भूमिका घेतली तरी भाजपने समजदारीची भूमिका घेतली आहे. भाजपने संयमाची भूमिका घेत युती टिकविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
Sep 19, 2014, 04:00 PM IST'युती'ची गुंतागुंत; सेनेचा आदित्यही सरसावला!
गेल्या २५ वर्षापासूनची शिवसेना भाजप युती आता जवळपास संपुष्टात आलीय. येत्या विधानसभा निवडणुकीत 'युती' म्हणून नाही तर दोन्ही पक्ष आपापले मार्ग निवडत सामोरे जाताना दिसतील, अशी चिन्हं आहेत.
Sep 19, 2014, 02:25 PM ISTमन मोठं करा, युती तोडू नका - राजू शेट्टी
मन मोठं करा, युती तोडू नका - राजू शेट्टी
Sep 17, 2014, 04:10 PM ISTशिवसेना-भाजप युतीत तणाव, जागा वाटपासाठी अमित शाह मुंबईत
शिवसेना-भाजपमध्ये युतीवरुन तणाव वाढलाय. किती कोणाला जागा द्यायच्या यावर एकमत होत नाही. भाजप नेते जाहीररित्या जागांबाबत भाष्य करीत असल्याने शिवसेनेच्या गोठात प्रचंड नाराजी आहे.
Sep 16, 2014, 06:04 PM ISTमहायुतीतील नेत्यांना 'सामना'तून कानपिचक्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2014, 06:36 PM ISTविधानसभा जागा वाटपाचा खल आज दिल्लीत
काँग्रेस एनसीपीचा विधानसभा निवडणूकीतील जागा वाटपासाठी आज दिल्लीला महत्वपूर्ण बैठक होतेय.
Aug 19, 2014, 10:04 AM ISTविधानपरिषदेत तडजोड; राष्ट्रवादी 'जागा'हट्ट सोडणार?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील छुप्या तडजोडीबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Aug 16, 2014, 11:49 AM ISTमहायुतीत जागा वाटपावरून तेढ वाढणार?
Jul 29, 2014, 01:39 PM ISTकाँग्रेसनं धुडकावली राष्ट्रवादीची मागणी, जागा वाटपाचा तिढा
राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी काँग्रेसनं धुडकावली आहे. राष्ट्रवादीचा प्रस्ताव आम्हाला अमान्य आहे, असे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान १४४ जागांवर राष्ट्रवादी ठाम आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा कायम दिसत आहे.
Jul 24, 2014, 05:33 PM ISTमाणिकराव ठाकरेंचा शरद पवारांना टोला
आगामी निवडणुकांच्या जागावाटप संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीची माहिती नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय.
Aug 17, 2013, 10:08 AM IST