Bollywood Kissa : आई जया बच्चन की पत्नी ऐश्वर्या, कोणाला घाबरतो बिग बींचा लाडका अभिषेक बच्चन
Bollywood Kissa : बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय कुंटुंब म्हणजे अमिताभ, जया आणि अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन. या कुटुंबाबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकलं आहेत. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? अभिषेक आई जया किंवा पत्नी ऐश्वर्या कोणाला घाबरतो.
Aug 24, 2023, 12:16 PM IST''मैं बहरी नहीं हूं', जया बच्चन पुन्हा एकदा पापाराझींवर संतापल्या..व्हिडीओ व्हायरल
Jaya Bachchan Viral Video: जया बच्चननं पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत. जया बच्चन या पापाराझींवर अशा प्रकारे ओरडल्या की नेटकऱ्यांनी त्यांना रेखा का आवडतात याचे कारण सांगितले आहे.
Jul 26, 2023, 01:28 PM ISTVIDEO : जया बच्चन यांनी रेखाला घरी जेवायला बोलवलं अन् मग.., Amitabh आणि Rekha यांचं झालं Break Up
Amitabh Bachchan Rekha Love Story : बॉलिवूडमधील सर्वात फेमस लव्हस्टोरी म्हणजे बिग बी आणि रेखा यांची...आजही अनेकांना वाटतं की अमिताभ आणि रेखा यांचं लग्न व्हायला हवं होतं. पण अमिताभ यांनी जया यांच्याशी लग्न केलं.
Jan 23, 2023, 12:14 PM ISTकॅमेरामॅनवर पुन्हा एकदा संतापल्या Jaya Bachchan, पत्नीचं 'हे' रुप पाहताच Amitabh यांची अनपेक्षित प्रतिक्रिया
Amitabh Bachchan आणि जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जया यांच्या अशा वागण्यावर अमिताभ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं
Jan 18, 2023, 12:48 PM ISTबच्चन कुटुंबाला धक्का; प्रसिद्ध डायरेक्टरचा Aishwarya Rai वर गंभीर आरोप!
बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकानं बच्चन कुटुंबाची सून म्हणजेच Aishwarya Rai वर असे गंभीर आरोप का केले? जाणून तुम्हालाही बसेल धक्का
Jan 12, 2023, 05:41 PM ISTVideo : 'उंच पत्नी नाही...', Shahrukh Khan बिग बींना असं का म्हणाला?
Shahrukh Khan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुखनं अमिताभ बच्चन यांना ज्या प्रकरे उत्तर दिले ते पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.
Jan 8, 2023, 01:01 PM ISTAmitabh यांच्या लाडली नव्या हिने बच्चन कुटुंबातील घडले अनेक गुपित, तुम्हाला ऐकून बसेल धक्का
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) हिने आपल्या आई श्वेता बच्चन नंदा (Shweta Bachchan Nanda) आणि आजी जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या विषयी अनेक गुपित उघड केले आहे.
Sep 26, 2022, 04:54 PM IST... आणि भांगात सिंदूर लावलेल्या रेखा यांना पाहून जया बच्चन यांनी उचललं मोठं पाऊल
लग्नात या दोघींवरच खिळलेल्या नजरा
Aug 10, 2021, 05:02 PM IST
VIDEO : जेव्हा जया बच्चन करिष्मा कपूरला म्हणालेल्या 'होणारी सून'
नात्यांची समीकरणं शब्दांत मांडता येणं अनेकदा कठीण होऊन बसतं.
Nov 17, 2020, 10:16 AM IST'सिनेसृष्टी कुणाची जहागीर नाही...' जया बच्चन यांना अभिनेत्याचं सडेतोड उत्तर
जया बच्चन यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
Sep 18, 2020, 05:58 PM ISTजया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर आराध्या ट्रोल
काहीजण खाल्लेल्या थाळीतच छेद करतात अशा आशयाचं वक्तव्य जया बच्चन यांनी केलं.
Sep 16, 2020, 11:10 PM IST
कंगनाचा जया बच्चन यांच्यावर पलटवार, 'हिरो के साथ सोने के बाद...'
कंगना पुन्हा बरसली...
Sep 16, 2020, 03:06 PM IST
सिनेसृष्टीला 'गटार' म्हणणाऱ्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या 'झांजा'; जया बच्चन यांना अनुमोदन
एकिकडे कलाविश्वाबाबत वेडंवाकडं बोलणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच ....
Sep 16, 2020, 08:49 AM ISTजया बच्चन यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
चित्रपटसृष्टीच नाही तर आपल्या संस्कृती आणि परंपरेची देखील बदनामी होत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.
Sep 15, 2020, 05:30 PM IST