या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश, राज्यसभा तिकीट न मिळाल्यामुळे होते नाराज
समाजवादी पक्षाकडून राज्यसभा उमेदवारी न मिळालेले नाराज नेते नरेश अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Mar 12, 2018, 08:07 PM ISTसपाच्या दिग्गज नेत्याचा पत्ता कट, जया बच्चन जाणार राज्यसभेवर
उत्तर प्रदेशच्या 10 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल आणि किरणमय नंदा यांचा राज्यसभेचा पत्ता कट होऊ शकतो.
Mar 7, 2018, 02:42 PM ISTजया बच्चन यांनी गोविदांच्या 'या' गाण्यावर धरला ठेका
जया बच्चन गेले अनेक दिवस कोणत्याच सिनेमांत दिसल्या नाहीत.
Mar 4, 2018, 08:46 AM ISTअमिताभ बच्चन यांच्या बंगल्याला धोका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 12, 2018, 05:37 PM ISTया अभिनेत्रीला स्क्रिनींगसाठी बोलवण्यास घाबरतो करण जोहर
आपल्या बिनधास्त वागण्यासाठी आणि बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेला करण जोहर इंडस्ट्रीतील एका अभिनेत्रीला चांगलाच घाबरतो.
Nov 22, 2017, 08:53 AM ISTरितेशची देशमुखची अभिषेक बच्चनच्या जावळाच्या फोटोवर प्रतिक्रिया
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने एका वेगळ्या आणि खास फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचे जावळ काढतानचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.
Apr 26, 2017, 07:25 PM IST'अमिताभ-जया बच्चन एकत्र राहत नाहीत'
बच्चन कुटुंबिय आणि अमर सिंग यांच्यामध्ये एकेकाळी असलेल्या मैत्रीनं अत्यंत खालची आणि वैयक्तिक पातळी गाठली आहे.
Jan 24, 2017, 04:59 PM IST'50 दिवसांनी देश स्वर्ग होईल आणि आम्ही स्वर्गवासी'
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीवरून अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी टीका केली आहे.
Nov 27, 2016, 05:04 PM ISTअमिताभ आणि जया बच्चन भडकले
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी मुंबईतल्या नर्सी मोंजी कॉलेजच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
Aug 22, 2016, 10:30 PM ISTम्हणून बॉलीवूडमध्ये आली नाही बिग बींची मुलगी
बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन हा बॉलीवूडमध्ये आला, पण त्यांची मुलगी श्वेता बच्चन मात्र या क्षेत्रामध्ये आली नाही.
Jun 27, 2016, 03:44 PM ISTजया बच्चन यांची जांभळ्या रंगाचं जॅकेट घालून येण्याची धमकी
समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी राज्यसभेत जांभळ्या रंगाचं जॅकेट घालून येण्याची धमकी दिली आहे. राज्यसभेत सध्या उत्तराखंडच्या मुद्यावर भारतीय जनता पक्ष आणि विरोधकांमध्ये गदारोळ सुरु आहे.
May 11, 2016, 03:01 PM ISTरेखा आणि जया बच्चन यांची गळाभेट
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यामधील प्रेम प्रकरण एकेकाळी चांगलेच चर्चेत होते. त्यामुळे जेथे रेखा असली आणि अमिताभ बच्चन यांच्यावर कॅमेरा जाणार नाही असं होतं नाही.
Jan 9, 2016, 04:08 PM ISTजया बच्चन यांनी खाल्ले गाय आणि डुकराचे मांस, अमरसिंह यांचा दावा
समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव आणि बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे कधीकाळी निकटवर्तीय असलेले अमरसिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जया बच्चन यांनी गाय आणि डुकराचे मांस खाल्ले असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
Oct 14, 2015, 09:35 AM IST४२ वर्षांची सोबत, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Jun 3, 2015, 01:45 PM ISTनिर्भया प्रकरणावरून जया बच्चन राज्यसभेत भडकल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 01:53 PM IST