मासा एकटा पडला म्हणून मस्त्यालयातील कर्मचाऱ्यांनी लढवली शक्कल; Video पाहून म्हणाल काय कमाल आहे हे....
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंच्या गर्दीत एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून नेटकरी हैराण होत आहेत.
Jan 22, 2025, 10:59 AM IST
'या' देशात सापडला पृथ्वीवरचा अत्यंत दुर्मिळ खजिना, किंमत 2100000000000 ! चीनसह सर्व देश हडबडले
खोल समुद्रात पृथ्वीवरचा अत्यंत दुर्मिळ खजिना सापडला आहे. जाणून घेऊया कोणत्या देशात हा खजिना साडला आहे.
Jan 21, 2025, 10:24 PM ISTFive Days Week जुनं झालं! या देशात फक्त 4 दिवस काम...
जपानमधील जन्मदर वाढवण्याचं मोठं संकट सध्या सरकारसमोर आहे.
Dec 11, 2024, 08:27 PM IST'देखणी बायको भाड्यानं देणं आहे'; कोणत्या देशात होतोय लग्नाचा विचित्र करार?
World News : जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांमध्ये काही अशा संकल्पना रुजल्या आहेत, ज्यांचं वास्तव भुवया उंचावून जातं. ही अशीच एक प्रथा...
Nov 29, 2024, 02:32 PM IST
शाहरुख खानचा 'पठाण' नंतर 'हा' चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार, मोडणार आमिर खानचा रेकॉर्ड?
शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट आता जपानमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतेच शाहरुख खानने सोशल मीडियावर ही माहिती दिली आणि त्याच्या 'जवान'चे जपानी पोस्टर देखील शेअर केले आहे.
Sep 13, 2024, 12:59 PM ISTविनेशच्या पदकाच्या आशा मावळताच, तिनं हरवलेल्या कुस्तीपटूनं मागितली माफी; असं काय घडलं?
Olympics 2024 : अचानकच माफी का मागितली.... तिच्याकडून नेमकं काय घडलं? पुन्हा एकदा विनेश- सुसाकीच्या 'त्या' सामन्याची चर्चा
Aug 15, 2024, 11:30 AM IST13 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह 'तो' आजही शोधतोय; नि:स्वार्थ प्रेमाची सत्य कहाणी काळीज पिळवटणारी
World News : अथांग समुद्र झाला त्याच्या प्रेमाचा वैरी... मग काय? त्यानंही जिद्द न सोडता घेतला पत्नीला परत आणण्याचा ध्यास.... पुढे काय झालं?
Jun 21, 2024, 12:24 PM IST
भात बनवण्यासाठी वापरा 'ही' जपानी पद्धत; मिळेल कमाल चव
Rice Cooking : चवदार चवीष्ट... जपानी पद्धतीनं भात शिजवाल, तर पाहुणेही विचारतील, कुठं शिकलात?
Jun 8, 2024, 01:39 PM IST
Pillars Of Light: रात्रीस खेळ चाले...! आभाळात अचानक दिसले रहस्यमयी प्रकाशमान थांब; पाहून उडाला थरकाप...
Pillars Of Light: या रहस्यमयी खांबांचा नेमका अर्थ काय? आकाशात ते दृश्य दिसल्यानंतर पुढे काय घडलं? आकाशातील दृश्य पाहून सर्वांचीच घबराट!
May 23, 2024, 11:40 AM ISTJapan Earthquake : तैवानमागोमाग जपानमध्येही भूकंपाचा जबर धक्का; 'ती' भविष्यवाणी खरी ठरतेय
Japan Earthquake : महाभयंकर भूकंपातून तैवान सावरत नाही, तोच जपानही भूकंपानं हादरलं आहे. त्यामुळं आता इथं यंत्रणा सतर्क झाल्या असून, भूगर्भातील हालचालंवर लक्ष ठेवलं जात आहे.
Apr 4, 2024, 10:02 AM ISTथेट चंद्रावर धावणार बुलेट ट्रेन; पृथ्वी आणि मंगळ ग्रहाच्या कनेक्टिविटीचा जबरदस्त प्लान
2022 मध्ये जपानने चंद्रावर बुलेट ट्रेन चालवण्याच्या मोहिमेची घोषणा केली होती. या अनुषंगाने संशोधन सुरु असून लवकरच ही योजना प्रत्यक्षात साकारमार आहे.
Mar 30, 2024, 11:54 PM ISTजर्मनी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?
economies in the world in 2024 : जपानला मागे टाकत जर्मनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. मात्र पंतप्रधान मोदीच्या काळात अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?
Mar 22, 2024, 01:29 PM ISTभारताच्या चांद्रयान 3 ला जे जमलं नाही ते जपानच्या स्लिम लँडरने करुन दाखवलं
जपानच्या स्लिम लँडरने नवा विक्रम रचला आहे. भारताचे चांद्रयान 3 जे करुन शकलं नाही ते स्लीम लँजरने करुन दाखवले आहे.
Feb 26, 2024, 06:27 PM ISTJapan tsunami : महाभयंकर भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी; किनाऱ्यावर धडकल्या 5 मीटर उंच लाटा
Japan tsunami : संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतात रमलेलं असतानाच जपानमध्ये मात्र एका वेगळ्याच संकटानं चिंता वाढवली आहे. यंत्रणाही या संकटाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्या आहेत.
Jan 1, 2024, 01:24 PM IST
अंतराळातून कसा दिसतो पृथ्वीवरील सूर्योदय! जपानच्या यानने घेतलेला फोटो एकदा पाहाच
7 सप्टेंबर 2023 रोजी जपानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) अर्थात मून स्नायपरने आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) अवकाशात झेपावले आहे. या मून स्नायपरने पहिला फोटो पाठवला आहे.
Sep 28, 2023, 05:36 PM IST