जन्म

...म्हणून प्री-मॅच्युअर जन्मांची संख्या वाढली!

प्रदूषणामुळे मुलं वेळेअगोदरच जन्म घेत असल्याचं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात समोर आलंय.

Apr 20, 2017, 07:58 PM IST

मंगला एक्स्प्रेसमध्ये दिला मुलीला जन्म

कोकण रेल्वे मार्गावर मंगळूर-दिल्ली मंगला एक्प्रेसमध्ये संगमेश्वर-सावर्डे स्थानकांदरम्यान एका महिलेची प्रसूती झाली.

Jan 25, 2017, 09:16 PM IST

महाराष्ट्राची 'समृद्धी' वाढली! वाघिणीचा तीन बछड्यांना जन्म

औरंगाबादच्या सिद्दार्थ प्राणीसंग्रहालयात तीन नव्या चिमुकल्या पाहूण्यांचं आगमन झालं आहे.

Dec 2, 2016, 01:21 PM IST

पहिले टेस्ट ट्यूब वासरू इंदापुरात जन्माला येणार

गायींसाठी टेस्ट ट्यूब बेबीचे तंत्र वापरण्यात आले आहे.देशातील खिलार गायींवरील पहिला प्रयोग इंदापूरमध्ये करण्यात आलं. देशी गोसंवर्धनासाठी हे मोठे पाऊल असल्याचं समोर येतंय.

Nov 14, 2016, 11:49 PM IST

बलात्काराने जन्म झालेल्या बाळाला संभाळण्यास नकार

 जैसलमेरमध्ये  बलात्कार पीडित तरुणीने बलात्काराने जन्म झालेल्या बाळाला संभाळण्यास नकार दिला आहे. 

Aug 23, 2016, 04:23 PM IST

लग्नानंतर १० दिवसांतच महिलेनं दिला मुलाला जन्म आणि...

मध्यप्रदेशची राजधानीला लागून असलेल्या एका गावात एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आलीय. विवाहानंतर केवळ १० दिवसांत एका महिलेनं एका बाळाला जन्म दिलाय. यामुळे, तिचे सासरच्या मंडळींनाही धक्का बसला.

Jul 20, 2016, 05:38 PM IST

केवळ 17 मिनिटांत महिलेनं दिला 11 मुलांना जन्म

इंडियानामध्ये एका महिलेनं एक, दोन नाही तर तब्बल 11 मुलांना एकाच वेळी जन्म दिलाय. 

Jun 30, 2016, 08:54 PM IST

त्वचेविना जन्माला आलेल्या नागपुरातल्या 'त्या' बाळाचा मृत्यू

'हर्लेक्विन' नावाचा गंभीर आजार घेऊन जन्म घेतलेल्या त्या बाळाचा जन्मानंतर दोनच दिवसांनंतर मृत्यू झाला... आणि डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले. 

Jun 14, 2016, 10:54 AM IST

भारतात जन्मलेला खेळाडू खेळणार न्यूझिलंडकडून

न्यूझिलंडची क्रिकेट टीम झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Jun 10, 2016, 09:34 PM IST

मृत पतीच्या शुक्राणूपासून जन्माला येणार मूल...

फ्रांसच्या एका न्यायालयानं एका स्पॅनिश महिलेला आपल्या मृत पतीच्या शुक्राणूचा (स्पर्म) वापर करण्याची परवानगी दिलीय. हे शुक्राणू वापरून ती आपल्या मृत पतीच्या बाळाला जन्माला जन्म देणार आहे. 

Jun 3, 2016, 10:25 PM IST

भारतात जन्मली जगातली सर्वाधिक वजन असलेली मुलगी

कर्नाटकमध्ये जगातल्या सगळ्यात जास्त वजन असलेल्या मुलीचा जन्म झाला आहे. या मुलीचं वजन तब्बल 15 पाऊंड आहे. सोमवारी हसनमधल्या एका हॉस्पिटलमध्ये 19 वर्षांच्या नंदिनीनं 15 पाऊंड म्हणजेच 6.8 किलो वजन असलेल्या मुलीला जन्म दिला. एवढं वजन असलेल्या या मुलीची आई फक्त 19 वर्षांची असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

May 26, 2016, 04:38 PM IST

भारतात जन्मली 'जलपरी' पण...

उत्तरप्रदेशच्या सरहानपूरच्या एका नर्सिंग होममध्ये एका 'जलपरी'नं जन्म घेतला... पण, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या चिमुरडीची जगण्याची धडपड अपयशी ठरली.

May 2, 2016, 04:43 PM IST

पिल्लांना जन्म देणाऱ्या सापाचा व्हिडिओ व्हायरल

अनेकदा अशा काही घटना असतात ज्या आपल्या सहज पाहायला मिळत नाही. अनेक घटनांबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते. पण कधी कधी काही अनपेक्षीत गोष्ट जेव्हा दिसते तेव्हा आपल्यालाही त्याचं आश्चर्य वाटतं.

Apr 10, 2016, 03:34 PM IST