जन्म

'महिलांनी संस्कारी मुलांनाच जन्म द्यावा, अन्यथा वांझोटं राहावं'

पन्नालाल शाक्य एका कार्यक्रमात काँग्रेसवर निशाणा लावत होते... पण, बोलता बोलता त्यांचा तोल गेला आणि...

Jun 14, 2018, 09:53 AM IST

तैमुरच्या जन्मानंतर असं बदललं सैफ-करिनाचं आयुष्य

 तैमुरच्या जन्मानंतर मला कित्येक सिनेमांच्या ऑफर आल्या आणि येत असल्याचे ती म्हणाली. 

Jun 10, 2018, 07:26 PM IST

देशात पहिल्यांदा पित्याशिवाय मुलीचा जन्म

प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसणारी घटना तामिळनाडू घडली आहे. देशभरातील ही पहिलीच घटना आहे जिथे पित्याशिवाय मुलीचा जन्म झाला आहे. मद्रास हायकोर्टाच्या आदेशानंतर एका आईला आपल्या मुलीचा जन्माचा दाखला मिळाला आहे ज्यामध्ये वडिलांच नावच नाही. हा नेमका प्रकार काय आहे जाणून घ्या 

May 20, 2018, 05:19 PM IST

जन्म झाला आणि पावणे २ मिनिटात आधारकार्ड रजिष्टर

देशात ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांचं आधार कार्ड बनवणे अनिवार्य आहे.

Apr 27, 2018, 03:01 PM IST

दोन डोकं असलेल्या 'सयामी बाळा'ला दिला जन्म

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात गुरूवारी एका महिलेने सयामी जुळ्या मुलीला जन्म दिला आहे. सिव्हिलमध्येअशा प्रकारचे बाळ पहिल्यांदाच जन्माला दिल आहे. या बाळाला दोन डोके असून एक शरीर आहे. तसेच त्याला दोन हृदय, दोन श्वसन व अन्ननलिका आहेत. या रुग्णालयात अशी प्रसूती पहिल्यांदाच झाली असल्याच डॉक्टरांनी सांगितलं आहे. 

Apr 13, 2018, 11:20 AM IST

'हिंदूंनी ४ मुलांना जन्म द्यावा'

देशामध्ये समान नागरी कायदा लागू होईपर्यंत हिंदूंनी ४ मुलांना जन्म द्यावा.

Nov 25, 2017, 10:18 PM IST

रायगडमध्ये २४ बोटांच्या बाळाचा जन्म

सर्वसाधारण माणसाला हातापायाची मिळून 20 बोटे असतात. 

Oct 28, 2017, 10:11 PM IST

८५ दिवस कोमात असलेल्या महिलेची प्रसुती

तीन महिन्याची गरोदर असताना ती कोमामध्ये गेली.

Sep 13, 2017, 10:40 PM IST

धक्कादायक! जन्म देताच आईने मुलीला मुंग्यांच्या घोळक्यात फेकले

जन्मदात्या आईनेच आपल्या नवजात बालकासोबत केलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या ह्यूस्टनमध्ये एक महिलेने मुलीला जन्म दिल्यानंतर अपार्टमेंटच्या बाहेर मुंग्यांच्या घोळक्यात फेकून दिले.

Aug 16, 2017, 11:42 AM IST

गाईने दिला मनुष्याचा बाळासारख्या वासराला जन्म

 उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात एका गाईने अनोख्या वासराला जन्म दिला आहे.  पण जन्माच्या एक तासानंतर या वासराचा मृत्यू झाला.  या वासराचे अर्धे शरीर मनुष्यासारखे आणि अर्धे वासरासारखे होते. 

Jun 28, 2017, 07:26 PM IST

लीजा हेडन बनली 'आई', सात महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

अभिनेत्री लीजा हेडन आई बनलीय. १७ मे रोजी तिनं एका मुलाला जन्म दिलाय. 

May 21, 2017, 02:00 PM IST

देशी गाईंच्या कृत्रिम गर्भधारणेचा प्रयोग यशस्वी!

देशी गाईंऐवजी संकरीत गाईंच्या पालनाकडं शेतकऱ्यांचा जास्त ओढा आहे. त्यामागचं कारण म्हणजे संकरीत गाई जास्त दूध देतात. मात्र, देशी गाईंचं पालनही फायदेशीर असल्याचं इंदापूरच्या पठाण कुटुंबाने दाखवून दिलं आहे. या कुटुंबाने देशी खिलार गाईंच्या संवर्धनासाठी खास एक फार्म उभारला असून इथं नुकतेच देशी गाईच्या कृत्रिम गर्भधारणेचा यशस्वी प्रयोग करण्यात आलाय.

Apr 21, 2017, 06:00 PM IST