जनमत चाचणी

गुजरात-हिमाचल निवडणूक : एक्झिट पोलचे भाकित चुकीचे

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलने भाजपला भरभरून जागा दिल्या होत्या. मात्र, जनतेने एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरविलेत. 

Dec 19, 2017, 08:16 AM IST

सुषमांच्या भाषणानंतर पाकिस्तानचा जळफळाट...

संयुक्त राष्ट्र महासभेत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मात्र स्वराज यांच्या जळजळीत टीकेने पाकिस्तानचा मात्र जळफळाट झालाय.

Sep 24, 2017, 09:19 AM IST

'भारतात विलीन होण्याबाबत पाकिस्ताननं जनमत चाचणी घ्यावी'

भारतामध्ये विलीन व्हावं का नाही यासाठी पाकिस्ताननं जनमत चाचणी घ्यावी

Feb 5, 2017, 11:00 PM IST

त्यांनी नाकारली सरकारची पेन्शन

सरकारकडून मिळणार असलेली पेन्शन सहसा कोणी नाकारणार नाही, पण स्वित्झर्लंडच्या नागरिकांनी मात्र चक्क सरकारकडून मिळणारी पेन्शन नाकारली आहे.

Jun 6, 2016, 06:45 PM IST

'स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी घ्या'

'स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी घ्या'

Dec 6, 2015, 06:53 PM IST

‘ओपिनिअन पोल’वर बंदी? काँग्रेसची मागणी, भाजपचा विरोध

देशात २०१४च्या लोकसभा निवडणुकांचा फिवर चढायला लागलाय. त्याआधी पाच राज्यांच्या निवडणुका होतायेत. त्यामुळं प्रसार माध्यमांकडून ओपिनिअन पोल घेतले जात आहेत. याच जनमत चाचण्यांवर बंदी घालावी का यासाठी निवडणूक आयोगानं सर्व पक्षांची मतं मागविली आहे. काँग्रेसनं ओपिनिअन पोलवर बंदीची मागणी केलीय तर भाजपनं याला विरोध केलाय.

Nov 5, 2013, 10:10 AM IST