नक्षली हल्ल्यातील बळींची संख्या २९वर
काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर छत्तीसगडमध्ये शनिवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला असून बळींची संख्या २९ झाली आहे. तर जखमीं संख्या ४० वर पोहोचलेय.
May 26, 2013, 09:09 AM ISTअपहरण केलेल्या काँग्रेस नेत्याची मुलासह हत्या
नक्षलवादी हल्लानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांच्या दिनेश या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या दोघांचे आज मृतदेह सापडल्याने त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
May 26, 2013, 08:39 AM ISTनक्षलवादी हल्ला : केंद्रातील हालचालींना वेग!
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर नवी दिल्लीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर तातडीनं बैठक घेतली.
May 25, 2013, 11:56 PM ISTकाँग्रेस रॅलीवर नक्षलवाद्यांच्या क्रूर हल्ला; १७ जण ठार
छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर नक्षलवाद्यांनी जीवघेणा हल्ला केलाय. दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला केलाय.
May 25, 2013, 09:07 PM ISTतडफडून-तडफडून सैनिकांनं प्राण सोडला; व्हिडिओ प्रसारित
हल्ल्याचं नक्षलवाद्यांनी व्हिडिओ शूटींगही केलं होतं आणि तब्बल तीन वर्षानंतर आता हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय. यामध्ये एका जिवंत हाती सापडलेल्या जवानाची क्रूर पद्धतीनं करण्यात आलेल्या हत्येचंही चित्रण करण्यात आलंय.
Apr 3, 2013, 01:47 PM ISTनक्षलवाद्यांकडून वायुदलाच्या हेलिकॉप्टरवर गोळीबार
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात वायुसेनेच्या हॅलिकॉप्टरला नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडावं लागलंय. काही वेळापूर्वी नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांचा मृतदेह आणि जखमी झालेल्या सैनिकांच्या मदतीसाठी हे हेलिकॉप्टर घटनास्थळावर दाखल झालं होतं.
Jan 18, 2013, 11:36 PM ISTपोराचा अपराध... बापाला धरा...
छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉक्टर रमण सिंह यांनी आपल्या अक्कलेचे तारे तोडले आहेत. रमण सिंह यांनी सांगितले की, मुलांच्या अपराधासाठी त्यांचाबापाला शिक्षा केली गेली पाहिजे.
Jul 17, 2012, 05:41 PM ISTजवानांनी १८ नक्षलवाद्यांना केलं ठार
छत्तीसगडमधील दंतेवाडा जंगलात सुरु असलेल्या नक्षलवादी आणि पोलिसांच्या चकमकीत १८ नक्षलवादी ठार झाले आहेत. तर ५ नक्षलवाद्यांना ताब्यात घेण्यात आलंय. यावेळी सीआरपीएफचे ६ जवानही जखमी झाले आहेत.
Jun 29, 2012, 01:14 PM ISTकोळशाच्या खाणीत भाजप खासदाराचे हात 'काळे'
छत्तीसगडमध्ये भाजप सरकारची पोलखोल झालीय. भाजप खासदार अजय संचेती यांच्यावर कृपादृष्टी दाखवल्यामुळे छत्तीसगड सरकारचं १ हजार ५२ कोटींचं नुकसान झालं आहे.
Apr 11, 2012, 02:54 PM IST