सुरक्षा दलाच्या सर्वात मोठ्या कारवाईत 29 नक्षलवाद्यांसह एका म्होरक्याचा खात्मा; 'असा' रचला सापळा
Chhattisgarh Naxal Encounter : मंगळवारी दुपारच्या सुमारास छत्तीसगडमध्ये संरक्षण दलांच्या वतीनं सर्वात मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
Apr 17, 2024, 08:09 AM IST
IND vs AUS 4th T20I : 3.16 कोटींची थकबाकी...! भारत-ऑस्ट्रेलिया सामना 'जनरेटवर', पाहा नेमकं कारण काय?
No Electricity At Raipur's stadium : रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर जनरेटरच्या मदतीने शुक्रवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND vs AUS 4th T20I) चौथ्या टी-ट्वेंटी सामन्याचं आयोजन केलं गेलंय. त्याचं कारण काय? पाहुया...
Dec 1, 2023, 07:26 PM ISTविधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, जाणून घ्या कोणत्या राज्यात कधी होणार मतदान
छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये 7 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत वेगवेगळ्या दिवशी निवडणुका होतील आणि पाच राज्यांसाठी 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल, असे भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) 9 ऑक्टोबर रोजी सांगितले. 2024 लोकसभा निवडणुकीच्या उपांत्य फेरीचा टप्पा. या निवडणुकांमध्ये सुमारे 16 कोटी मतदार मतदान करण्यास पात्र असतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आणि या निवडणुका प्रलोभनमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहेत.
Oct 9, 2023, 04:51 PM ISTयाला म्हणतात आदर्श! पती-पत्नी दोघंही IAS अधिकारी, मुलाला अंगणवाडीत शिकवण्याचा निर्णय
Success Story : सध्याची पिढी ही मातृभाषेपासून दुरावत चालली आहे. अनेक नेते, अधिकारी आपल्या भाषणात मुलांना मातृभाषेत शिकवण्याचा सल्ला देतात. पण यातले अनेकजण स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत किंवा परदेशात मोठ्या विद्यापीठात शिकवतात. अशा सर्वांसाठी एका आयएएस जोडप्याने आदर्श ठेवला आहे.
Aug 31, 2023, 03:24 PM ISTदरवाजा बंद होण्यापूर्वीच लिफ्ट सुरु, आणि पुढे जे घडलं ते भयानक
छत्तीसगडमध्ये एक वृद्ध महिलेसोबत धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jun 17, 2022, 10:52 AM ISTछत्तीसगडच्या नक्षली कॅम्पमध्ये घुसला कोरोना, इतक्या नक्षल्यांचा मृत्यू
कोरोनाच्या विळख्यात छत्तीसगडमधील नक्षलवादी
May 11, 2021, 02:43 PM ISTकेवळ चहा पिणारी चायवाली चाची तब्बल 33 वर्षे ठणठणीत
चहा (Tea) ही अनेकांची आवड. पण आवडला म्हणून कुणी आयुष्यभर चहाच पित बसत नाही. मात्र एक काकू अशा आहेत, की ज्या केवळ चहाच पितात. (Chai Wali Chachi Only Takes Tea Since Last 33 Years) त्यांच्या या अजब सवयीने डॉक्टरांनाही बुचकळ्यात पडले आहेत.
Jan 9, 2021, 05:38 PM ISTखळबळजनक! सुशांतच्या नावे अखेरचं पत्र लिहित लहानग्या चाहतीची आत्महत्या
त्याच्या निधनानंतर तिनं...
Jul 27, 2020, 10:14 AM IST
छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजीत जोगी यांचं निधन
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचं शुक्रवारी निधन झालं.
May 29, 2020, 05:07 PM ISTछत्तीसगड ते उत्तरप्रदेश पायी प्रवास; आईच्या अंत्यविधीसाठीही पोहचू शकला नाही
अनेक मजूर शेकडो किलोमीटर पायीच प्रवास करत आपल्या गावी निघाले आहेत.
Mar 28, 2020, 03:35 PM ISTछत्तीसगड : सूकमामध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीत १७ जवान शहीद
कोबरा बटालियनची टीम रात्री दीड वाजता ऑपरेशनवर निघाली होती. ऑपरेशनवरून
Mar 22, 2020, 06:18 PM ISTछत्तीसगड | अंतर्गत वादातून झालेल्या गोळीबारात ६ जवान ठार
छत्तीसगड | अंतर्गत वादातून झालेल्या गोळीबारात ६ जवान ठार
Dec 4, 2019, 09:15 PM ISTITBP जवानानं आपल्याच सहकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या, ६ ठार तर २ जखमी
आपल्याच साथीदारांवर गोळीबार करणाऱ्या जवानाचं नाव रहमान खान असं आहे
Dec 4, 2019, 12:12 PM ISTएकदा पाहाच चित्रकूट धबधबा, छत्तीसगडचा देशी नायगरा
एकदा पाहाच चित्रकूट धबधबा, छत्तीसगडचा देशी नायगरा
Aug 4, 2019, 02:20 PM IST