छत्तीसगड

काँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे - राहुल गांधी

मोदी सरकारने चार वर्षात काहीही केलेले नाही. काँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.  

Dec 11, 2018, 08:23 PM IST

भाजपच्या गोटात शांतता, काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण

देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विधानसभा निकालानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर भाजपच्या गोठात शांतता दिसून येत आहे.  

Dec 11, 2018, 07:37 PM IST

चार राज्यांमध्ये भाजपची हार, मोदी-शाहांची चाणक्यनीती कुठे चुकली?

भाजपला या पुढची निवडणूक वाटते तितकी सोपी नाही, याचा अंदाज भाजपला विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना आला असेल. पाच राज्यांच्या विधानसभा निकालात चाणक्यनीती कुठे चुकली, याचीच चर्चा सध्या भाजपच्या गोठात सुरु आहे. 

Dec 11, 2018, 07:04 PM IST

भाजप चार राज्यांत सत्तेतून पाय उतार, दिल्ली मुख्यालयात शुकशुकाट

 कार्यकर्त्यांच्या वर्दळीने सतत गजबजलेल्या दिल्ली भाजप मुख्यालयाबाहेर मशान शांतता दिसून येत आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर ही शांतता दिसल्याने भाजपच्या गोटात चिंता व्यक्त होत आहे.  

Dec 11, 2018, 03:45 PM IST

विधानसभा २०१८ | पाहा कोणत्या राज्यात कोणता पक्ष आघाडीवर? कोणता पिछा़डीवर ?

देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

Dec 11, 2018, 08:49 AM IST

मध्य प्रदेश निवडणुकीवर १५०० कोटींचा सट्टा, सत्ता बदलाला पसंती

मध्य प्रदेशच्या निकालावरून सट्टाबाजार तेजीत आहे.  

Dec 7, 2018, 06:43 PM IST

एक्झिट पोल : भाजपला काँग्रेसची कडवी टक्कर, तीन राज्यांत काँग्रेसची मुसंडी

पाच राज्यांच्या निवडणुकीचे एक्झिट पोल हाती आले असून यात भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आकड्यावरुन दिसून येत आहे. टाइम्स नाऊ, सीएमएक्स, सी व्होटर, जन की बात यांचे एक्झिट पोल हाती आलेत. 

Dec 7, 2018, 06:11 PM IST

मध्यप्रदेश, मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान

मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान होत आहे. मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची प्रतिष्ठा पणाला  तर मिझोराममध्ये ईशान्येकडचं अखेरचे राज्य राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.

Nov 27, 2018, 11:07 PM IST

छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ६४.८ टक्के मतदान

छत्तीसगडमध्ये ७२ विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६४.८ टक्के मतदान झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज १ हजार ७९ उमेदवारांचं भवितव्य ठरेल. 

Nov 20, 2018, 07:15 PM IST

मुख्यमंत्र्यांकडे रस्त्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

दंडादिकारी तीर्थराज अग्रवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलीय

Sep 7, 2018, 09:55 AM IST

वाजपेयींची आठवण, या शहराचं नाव 'अटल नगर'

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं १६ ऑगस्टला निधन झालं.

Aug 21, 2018, 07:38 PM IST

दंतेवाड्यात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार, ८ नक्षलवादी ठार

नक्षलवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि गोळादारू सापडले

Jul 19, 2018, 12:42 PM IST

नागपूर पोलिसांनी जप्त केले ३ कोटी रूपये, हवालाची रक्कम असल्याचा संशय...

रविवारी मध्यरात्री रायपुरहून नागपूरला एका डस्टर कार मधून रोकड येत असल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली. या सूचनेच्या आधारावर पारडी मार्गावर पोलिसांनी सापळा लावला

Apr 29, 2018, 09:36 PM IST