चौथरा

शनीचौथऱ्यावर जाऊन महिलांनी घेतलं दर्शन

शनीचौथऱ्यावर जाऊन महिलांनी घेतलं दर्शन

Apr 8, 2016, 08:33 PM IST

शनीचौथऱ्यावर जाऊन महिलांनी घेतलं दर्शन

शनिशिंगणापूरमध्ये शनिचौथ-यावर सर्वांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच भूमाता महिला ब्रिगेडच्या आंदोलकांनी चौथ-यावर जाऊन दर्शन घेतलं. 

Apr 8, 2016, 07:32 PM IST

'भूमाता'च्या ७०० महिला आंदोलक मंगल कार्यालयात

आंदोलनानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भूमात ब्रिगेडच्या आंदोलक महिला अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण, त्यांना तुरुंगात नाही तर एका मंगल कार्यालयात ठेवण्यात आलंय. 

Jan 27, 2016, 09:26 AM IST

महिलांना शनिशिंगणापूर चौथऱ्यावर जाऊ देणार नाही : अनिता शेटे

महिलांना शनिशिंगणापूर चौथऱ्यावर जाऊ देणार नाही, अशी भूमिका नवनिर्वाचित शनैश्‍वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनिता शेटे यांनी घेतलेय. त्यामुळे महिला अध्यक्षपदी येऊनही तीच मानसिकता असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Jan 12, 2016, 10:20 AM IST

शनी चौथऱ्यावर जाल तर खबरदार - हिंदू संघटनेचा इशारा

 शनी शिंगणापूर इथं महिलांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन मिळावं यासाठी 26 जानेवारीला चारशे महिला एकत्र येऊन शनिशिंगणापूर इथं चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेणार असल्याचा इशारा भूमाता ब्रिगेडनं दिला होता. मात्र आता या घटनेला विरोध करण्यासाठी हिंदू संघटना पुढे सरसावल्या आहेत. 

Jan 7, 2016, 06:09 PM IST

शिवसेना आज चौथरा विधीवत हलविणार

बाळासाहेब ठाकरेंवर अंत्यसंस्कार झाले, त्या ठिकाणी बांधण्यात आलेला चौथरा अखेर हलवण्यात येणार आहे. शिवसेना स्वतःच हे बांधकाम काढणार असल्यानं गेले दोन-तीन आठवडे सुरू असलेल्या वादावर पडदा पडणार आहे.

Dec 17, 2012, 10:26 AM IST