चीन

Corona : पुन्हा Lockdown? जगाचं टेन्शन वाढलं!

 China Covid-19 Cases:चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर वाढला असून 31,454 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. चीनची 1.4 अब्ज लोकसंख्या आहे.

Nov 24, 2022, 10:31 AM IST

Chinese Female Spy: बापरे! चीनच्या महिला गुप्तहेराला पकडण्याचा थरार चित्रपटाहून कमी नाही, पाहा

तिनं जो वेश धारण केला होता, ते पाहून कोणालाच तिळमात्र संशय आला नाही की ती नेमकं काय काम करतेय. पाहा सविस्तर वृत्त 

Oct 21, 2022, 07:59 AM IST

Galwan Clash Video: गलवान संघर्षाचा आणखी एक Video Viral; भारत- चीनची टक्कर सर्वांसमोर

चीन हा व्हिडीओ पोस्ट करुन नेमकं काय सांगू पाहतंय? 

 

Aug 3, 2021, 03:26 PM IST

चीन आणि पाकिस्तान हैराण, आजपासून भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार

भारतातील राफेल विमानांनी संख्या 14 होणार

Mar 31, 2021, 12:50 PM IST

भारतात बनणार १ अब्ज लसी, चीनला दणका देण्यासाठी अमेरिकेचा पुढाकार

अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन स्वतः पुढाकार घेणार 

Mar 12, 2021, 05:39 PM IST

आता येणार भारताचा अलिबाबा, चीनला बसणार मोठा दणका

भारतात लवकरच एक असं ई-कॉमर्स पोर्टल लॉन्च होणारंय जे अलिबाबालाही मागे टाकेल.

Mar 11, 2021, 10:30 PM IST

चीनचे सायबर चोर भारतीय लसींच्या मागावर

 दोन भारतीय कंपन्यांवर सायबर अटॅक

Mar 2, 2021, 11:15 AM IST

मुंबईतील ब्लॅक आऊटचा कट उघडकीस आल्याने चीन हडबडला, अशी प्रतिक्रिया आली समोर

Mumbai Power Outage : मुंबईतील ब्लॅकआऊटमागील चीनमधील  (China) कारस्थान उघडकीस आले आहे.  

Mar 2, 2021, 08:48 AM IST

मुंबईची वीज घालवण्यामागे चीनचाच हात, गृहमंत्र्यांचा शिक्कामोर्तब

मुंबईत १२ ऑक्टोबर २०२० रोजी अचानक वीज गेली होती. यामागे चीनचा हात होता, ही धक्कादायक बाब समोर आली आहे. 

Mar 1, 2021, 07:27 PM IST

गलवान खोऱ्यात मारले गेलेल्या सैनिकांबाबत प्रश्न उपस्थित, चीनने तीन पत्रकारांना केली अटक

चीनचा खोटारडेपणा (China’s hypocrisy) पुन्हा एकदा जगासमोर आला. आता चीनने याप्रकरणी थयथयाट केला आहे. माहिती उघड करणाऱ्या तीन पत्रकारांना अटक केली आहे. 

Feb 22, 2021, 03:51 PM IST

चीनचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर

गलवान खोऱ्यात (Galvan Valley) भारतीय सैन्याबरोबर झालेल्या झटापटीत चीनचे ४५ सैनिक मारले गेले होते. मात्र यावर चीननं पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

Feb 20, 2021, 09:54 PM IST

भारतीय लष्कराच्या कणखरपणापुढे चीन झुकला, अशी घेतली माघार !

 भारतानेही आपली सैनिकांची संख्या कमी करायला सुरूवात केली

Feb 16, 2021, 11:00 AM IST

भारत आणि अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास, पाकिस्तान आणि चीनला भरली धडकी

भारत आणि अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास

Feb 15, 2021, 09:08 PM IST