Viral Video : जमिनीवर पडलेले रूग्ण, बेशुद्ध झालेले डॉक्टर, चीनमध्ये पुन्हा Corona तांडव
चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. याचदरम्यान चीमनधील रूग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे येतील.
Dec 21, 2022, 03:34 PM ISTChina Covid : कोरोनाच्या गूढ व्हॅरिएंटनं खळबळ; रस्ते, मॉल निर्मनुष्य
Corona Virus In China : कोरोना (Corona) आता त्याच्या अखेरच्या टप्प्यात असून या विषाणूचा प्रादुर्भाव जवळपास नाहीसाच झाला आहे, अशी माहिती समोर येत असतानाच या विषाणूनं पुन्हा एकदा सर्वांनाच धडकी भरवली आहे.
Dec 16, 2022, 09:29 AM ISTDiamond Mine : अबब! महाराष्ट्रातील 'या' खेड्यातील घरातल्या चुलीखाली दडलीय हिऱ्याची खाण
Chandrpur Diamond Mine : खनिजांनी समृद्ध अशा भारतातील महाराष्ट्राच्या एका छोट्या गावामध्ये सोन्यापाठोपाठ हिऱ्याची खाण सापडली आहे.
Dec 14, 2022, 10:58 AM IST
Video : पुणे बंद राहिलं बाजूला, सर्वत्र 'त्या' महिलेचीच चर्चा
Viral Video : चर्चा तर होणार ना राव, कारण पुणे आणि त्यात ती महिला मग पुणे बंद दरम्यानचा त्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
Dec 14, 2022, 08:54 AM ISTIndia China Border Clash: सीमेवरील तणाव असताना चीन भारताविरोधात रचतोय भयानक प्लान
India China Border Clash: चीन फक्त सीमेवर नाही तर सायबर अटॅकच्या माध्यमातून भारताला निशाणा बनवण्याचा प्रयत्न करतोय, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय कर्मचा-यांसाठी खबदराीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
Dec 14, 2022, 12:00 AM ISTVideo : एका मुलासाठी दोन तरुणींची रस्त्यावर जोरदार हाणामारी, पाहा पुढे काय झालं ते...
Viral Video : सोशल मीडियावर (Social media) एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणत आहेत की, काय नशीब आहे राव पोराचं...
Dec 13, 2022, 03:55 PM ISTChina Drone Entered | चिनी ड्रोनचा घुसखोरीचा डाव सुखोई विमानांनी हाणून पाडला, पाहा सीमेवर काय घडलं?
Sukhoi planes thwarted the Chinese drone's infiltration bid, see what happened at the border?
Dec 13, 2022, 03:40 PM ISTVideo : कॅमेऱ्यासमोर असं कृत्य करणाऱ्या मुलींनी आईकडून मिळाला चप्पलेचा मार
Viral Video : सोशल मीडियाचं तरुण पिढीला वेड लागलं आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि लाईक, कंमेट्ससाठी तरुण पिढी अनेक वेळा मर्यादा ओलांडताना दिसतात.
Dec 13, 2022, 02:19 PM IST
Fact Check : खरंच Arunachal Pradesh मध्ये इतकी वाईट परिस्थिती? भारत- चीन सीमावादात नवा Video Viral
India china viral video Fact check : व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटाच येतोय. तुम्हालाही असा व्हिडीओ आला असेल तर फॉरवर्ड करण्याआधी पाहा त्यामागचं सत्य...
Dec 13, 2022, 01:12 PM ISTIndia China Conflict : चीनच्या घुसखोरीबाबत राजनाथ सिंह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले सीमाभागात...
India China Conflict : लोकसभेत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत- चीन झटापटीविरोधात काही महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे मांडले
Dec 13, 2022, 12:16 PM IST
गुजरातची निवडणूक होईपर्यंत चीनचं सैन्य वाट पाहत होतं का?; तवांगमधील घुसखोरीनंतर संजय राऊतांचा सवाल
Sanjay Raut : तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूचे जवान जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या भारतीय सैनिकांनी गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
Dec 13, 2022, 10:33 AM ISTIndia China Conflict: आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी; भारत- चीन झटापटीनंतर तिन्ही सैन्यदल प्रमुखांची महत्त्वाची बैठक
India China Conflict: भारत- चीन युद्धाची ठिणगी पडणार का? चीनचे मनसुबे आहेत तरी काय, पाहा...
Dec 13, 2022, 08:59 AM ISTIndia China Troops clash: चीनची भारताविरुद्ध कुरापत, सीमेवर तणाव अन् ओवैसी भडकले, थेट मोदींना सवाल!
Asaduddin Owaisi On India China Troops Clash: अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त समोर आलंय. या घटनेत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झालेत. त्यावरून ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत.
Dec 12, 2022, 09:30 PM ISTBreaking News : भारत-चीन सीमेवर झटापट; 20 ते 30 सैनिक जखमी
अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याचे समजते. तवांग जिल्ह्यातील यंगस्टे येथे ही झटापट झाल्याचे समजते.
Dec 12, 2022, 07:48 PM ISTझणझणीत जेवणामुळं मोडल्या बरगड्या? महिलेसोबत घडलेला प्रकार पाहून धक्का बसेल
Trending News : ती मोठमोठ्यानं खोकू लागली आणि अचानक तिच्या छातीतून कर्कश आवाज ऐकू आला. तेव्हा तिनं याकडे लक्ष दिलं नाही. पण...
Dec 8, 2022, 01:03 PM IST