चिन्ह

world-cup-2019-social-media-salute-ms-dhoni-for-his-gesture-to-india-army PT2M37S

धोनीच्या ग्लोव्हजवर असलेल्या चिन्हाचा अर्थ काय?

धोनीच्या ग्लोव्हजवर असलेल्या चिन्हाचा अर्थ काय?

Jun 6, 2019, 11:50 PM IST

World Cup 2019 : धोनीच्या ग्लोव्हजवर असलेल्या चिन्हाचा अर्थ काय?

वर्ल्ड कप २०१९ च्या आपल्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे.

Jun 6, 2019, 04:49 PM IST

मान्सून ६ दिवस आधीच मान्सून धडकण्याची चिन्ह

अंदमानमध्ये ६ दिवस लवकर आलेला मान्सून केरळमध्ये देखील लवकरच धडकण्याची चिन्हं आहेत. 

May 17, 2017, 11:40 AM IST

मुलायमना झटका, सायकल अखिलेशचीच!

समाजवादी पार्टीमध्ये सुरु असलेल्या वादामधला सगळ्यात मोठा झटका मुलायमसिंग यादव यांना बसला आहे. समाजवादी पार्टीचं निवडणूक चिन्ह असलेली सायकल ही अखिलेश यादव यांची असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.

Jan 16, 2017, 06:54 PM IST

सायकलीच्या दंगलीवर अजूनही तोडगा नाही

समाजवादी पक्षातील दंगल सुरुच असून सायकल चिन्हासाठी अखिलेश आणि मुलायमसिंहांच्या गटांनी निवडणूक आयोगासमोर युक्तीवाद केला.

Jan 13, 2017, 10:38 PM IST

'सायकल'साठी पिता-पुत्राचा संघर्ष!

समाजवादी पार्टीतला राजकीय यादवी टोकाला गेलाय. पक्षाच्या सायकल या अधिकृत चिन्हासाठी पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष चिघळलाय.

Jan 3, 2017, 09:31 AM IST

मनसेच्या 'इंजिन' बदलाला निवडणूक आयोगाचीही मंजुरी

मनसेची निशाणी असलेल्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही मान्यता दिली आहे.

Dec 24, 2016, 07:50 PM IST

मनसेच्या इंजिनाची दिशा पुन्हा बदलली

मनसेचं निवडणूक चिन्ह असलेल्या इंजिनानं त्याची दिशा पुन्हा बदलली आहे. मनसेचं हे इंजिन आता उजवीकडून डावीकडे धावायला लागलं आहे.

Nov 3, 2016, 09:22 PM IST

मनसेची प्रादेशिक मान्यता अडचणीत, इंजिनही जाणार?

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानं मनसेचं भवितव्य अडचणीत आलंय. पाच वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात हवा निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची अशी अवस्था का झाली? हा विचार करण्यालायक मुद्दा आहे. प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रादेशिक मान्यता धोक्यात आली आहे. 

Oct 20, 2014, 09:39 PM IST

हा पाहा राजकीय पक्षांच्या चिन्हांचा बाप्पा

हा पाहा राजकीय पक्षांच्या चिन्हांचा बाप्पा

Aug 30, 2014, 09:36 PM IST

रुपयाची घसरण, अशुभ चिन्हाचा परिणाम!

भारतीय चलनाचं म्हणजेच रुपयाचं बोध चिन्ह जेव्हापासून ठरलं तेव्हापासून रुपयाची घसरण झपाट्यानं होतंय. हे आमचं म्हणणं नाही तर हे म्हणणं आहे अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र आणि प्रतीक चिन्हांच्या अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचं.

Aug 18, 2013, 02:45 PM IST