'डॉन-२' ४१ देशांमध्ये होणार प्रदर्शित
'डॉन-२: द किंग ईज बॅक' हा एकाच वेळेस ४१ देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा शहारुख खान मेगा इव्हेंट असा चित्रपट आहे. अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेला चित्रपट ४१ देशांमध्ये प्रदर्शित होत असल्याने शहारूखसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dec 21, 2011, 08:45 AM ISTतमिळनाडूत 'डॅम ९९९'वर बॅन
'डॅम ९९९' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय तमिळनाडू सरकारने आज घेतला.
Nov 24, 2011, 08:12 AM IST