चिक्की घोटाळा

चिक्की घोटाळ्याचा अहवाल एसीबीकडून राज्य सरकारला सादर

राज्यात गाजलेल्या चिक्की घोटाळ्याचा तपास पूर्ण करून त्याचा अहवाल एसीबीने राज्य सरकारला सादर केला आहे.

Dec 19, 2017, 05:16 PM IST

मागील 15 वर्षाच्या चिक्की खरेदीची आता चौकशी

मागील पंधरा वर्षात झालेल्या कथित चिक्की खरेदीची आता चौकशी होणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर, कथित चिक्की खरेदी घोटाळा प्रकरणाचा आरोप झाल्यानंतर, मागील पंधरा वर्षाच्या चिक्की खरेदीच्या चौकशीसाठी, मुख्य सचिव आणि दोन सचिव यांची समिती नेमली जाणार आहे.

Jul 30, 2015, 08:55 PM IST

मुख्यमंत्र्यांनी केली पंकजा मुंडेंची पाठराखण

मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडेची पाठराखण करत चौकशीतून काहीही निष्पन्न न झाल्याचं स्पष्ट केलं. तसंच खोदा पहाड निकला चुहा.. अशा शेलक्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिक्की प्रकरणी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला...

Jul 30, 2015, 08:30 PM IST

चिक्कीचा दर्जा निकृष्ट असल्याचं पंकजा यांना मान्य

महिला आणि बालविकास खात्यातर्फे आंगणवाड्यातील बालकांसाठी खरेदी करण्यात आलेली चिक्की नित्कृष्ट दर्जाची असल्याचे खुद्द या खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मान्य केले आहे. 

Jul 19, 2015, 10:53 AM IST

मुंडेविरोधी गटाबद्दल पाहा काय म्हणतायत पंकजा...

मुंडेविरोधी गटाबद्दल पाहा काय म्हणतायत पंकजा...

Jul 1, 2015, 07:30 PM IST

मी शेंगा खाल्ल्या नाहीत... - पंकजा मुंडे

मी शेंगा खाल्ल्या नाहीत...  - पंकजा मुंडे

Jul 1, 2015, 05:00 PM IST

काँग्रेसनं केली ती खरेदी, मी केला तर तो घोटाळा?

काँग्रेसनं केली ती खरेदी, मी केला तर तो घोटाळा?

Jul 1, 2015, 05:00 PM IST

काँग्रेसनं केली ती खरेदी, मी केला तर तो घोटाळा?

चिक्की खरेदीत २०६ कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपानंतर आज भारतात परतलेल्या पंकजा मुंडे यांनी या घोटाळ्यावर स्पष्टीकरण दिलंय...

Jul 1, 2015, 01:27 PM IST

आपण निर्दोष, पंकजा मुंडेंचा पुनरुच्चार

चिक्की पुरवठ्याच्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांनी वादात सापडलेल्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे मायदेशी परतल्या आहेत. आज पहाटे पंकजांचं मुंबईत आगमन झालं. आपण निर्दोष असल्याचा पुनरुच्चार यावेळी पंकजा मुंडेंनी केलाय. 

Jun 30, 2015, 09:40 AM IST

मी निष्कलंक आहे, आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन : पंकजा

महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी खास ब्लॉग लिहून आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर दिलंय. महिला व बालविकास खात्याची २०६ कोटी रूपयांची साहित्य खरेदी वादात अडकल्यानंतर पंकजा मुंडे यांनी हा ब्लॉग फेसबुकवर लिहिलाय.

Jun 26, 2015, 07:49 PM IST