घटस्थापना

घटस्थापनेच्या दिवशी रुग्णालयात 'नव'दुर्गांचा जन्म

सोशल मीडियावर जोरदार चर्चा 

Oct 18, 2020, 09:59 PM IST

घटस्थापनेच्या मुहुर्तावर रेल्वेकडून महिलांकरता मोठी घोषणा

प्रवासाबाबत महिलांकरता मोठी बातमी 

Oct 16, 2020, 06:01 PM IST

नवरात्री २०१७: घटस्थापना कोणत्या मुहूर्तावर कराल ?

२१ सप्टेंबर २०१७ पासून यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहे.

Sep 20, 2017, 06:26 PM IST

घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादीनंही स्थापला वेगळा घट

घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादीनंही स्थापला वेगळा घट

Sep 25, 2014, 10:29 PM IST

सर्व मांगल मांगल्ये! घटस्थापनेसाठी मुहूर्त १० पर्यंतच!

आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नवदुर्गांच्या उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीनिमित्त संपूर्ण देशातच उत्साहाचं वातावरण आहे. देशातील सर्व शक्तीपिठांमध्ये रोषणाई करण्यात आलीय. राज्यातील साडेतीन शक्तीपीठांसह सर्व शहरांमध्येच देवीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी, देवीची आराधना करण्यासाठी सर्वच सज्ज झालेय. 

Sep 25, 2014, 07:45 AM IST

राज्या-राज्यातील नवरात्रौत्सव

श्री गणेशाला निरोप दिल्यानंतर आनंदाचे व सौख्याचे लेणं लेवून नवरात्र येते. देवीची पुजा करुन घटस्थापना होते व नवरात्रीच्या जागरणाला प्रारंभ होतो. आणि सोबतच सुरुवात होते ती दांडियाच्या जल्लोषाला !

Oct 8, 2013, 08:26 PM IST

आज घटस्थापना... नवरात्रीच्या रंगांत न्हाऊ चला!

आज घटस्थापना... नवरात्रीतली पहिली माळ... आजपासून नऊ दिवस नवरात्रीचे... हे नऊ दिवस जागरण, उपवास आणि दांडियाच्या रंगांनी उजळून निघतील.

Oct 16, 2012, 08:16 AM IST