गोलमाल अगेन

'गोलमाल अगेन' २०० कोटींच्या क्लबमध्ये

अजय देवगणचा गोलमाल अगेन दिवाळीमध्ये रिलीज झाला होता. 

Nov 13, 2017, 08:01 PM IST

बॉक्स ऑफिसवर 'गोलमाल अगेन'ची छप्परफाड कमाई सुरुच

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा गोलमाल अगेन हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले मात्र अद्यापही बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कमाई करतोय.

Nov 10, 2017, 04:28 PM IST

'गोलमाल अगेन'चं रेकॉर्ड, खान मंडळींना अजय देवगनचा धोबीपछाड

अजय देवगणचा चित्रपट गोलमाल अगेननं दोन आठवड्यांमध्ये 200 कोटींची कमाई केली आहे.

Oct 30, 2017, 06:36 PM IST

अजय देवगणने तोडला त्याच्या करिअरमधील 'हा' रेकॉर्ड

बाहुबली 2 पाठोपाठ यंदा 'गोलमाल अगेन' ही यंदाची सुपरहीट फिल्म ठरली आहे.

Oct 29, 2017, 04:17 PM IST

'गोलमाल अगेन'ची कमाई वाढता वाढे

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा गोलमाल अगेन हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतोय. या सिनेमाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर दमदार गल्ला जमा करायला सुरुवात केलीये.

Oct 29, 2017, 04:10 PM IST

'सिक्रेट सुपरस्टार' आणि 'गोलमाल'ची पहिल्या आठवड्यातली कमाई

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला आमिर खान आणि झायरा वसीम स्टारर 'सीक्रेट सुपरस्टार' पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर मागे पडलाय. तर दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'गोलमाल अगेन' या चित्रपटानं या आठवड्यात बाजी मारलेली दिसतेय.

Oct 28, 2017, 05:23 PM IST

'गोलमाल अगेन' आणि 'सिक्रेट सुपरस्टार'ची कमाई

यंदाच्या दिवाळीमध्ये अजय देवगनचा गोलमाल अगेन आणि आमिर खानचा सिक्रेट सुपरस्टार हे दोन चित्रपट रिलीज झाले.

Oct 27, 2017, 06:04 PM IST

'सिक्रेट सुपरस्टार'ला मागे टाकत 'गोलमाल अगेन'ची बाजी

दिवाळीचा मुहूर्त साधत 'गोलमाल अगेन' आणि 'सिक्रेट सुपरस्टार' हो दोन सिनेमे या वीकेंडला प्रदर्शित झाले... बॉक्स ऑफिसवॉरमध्ये दोन्ही सिनेमांमध्ये 'कॉंटे की टक्कर' बघायला मिळते आहे. यात 'गोलमाल अगेन'ने बाजी मारत 'सिक्रेट स्पपरस्टार'ला मागे टाकले आहे.

Oct 25, 2017, 10:25 AM IST

गोलमाल अगेन चित्रपटाने चौथ्या दिवशी केली 'इतकी' कमाई!

रोहीत शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन' या चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. 

Oct 24, 2017, 05:34 PM IST

.. मग 'बाहुबली २' प्रमाणे 'गोलमान अगेन'ही रचणार हा विक्रम

'गोलमाल अगेन' या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांमध्ये दमदार कामगिरी आहे.

Oct 22, 2017, 06:40 PM IST

दुसर्‍या दिवशीही 'गोलमाल अगेन'ने केली दमदार कमाई

'गोलमाल' या धमाल कॉमेडी चित्रपटाचा चौथा सीझन रसिकांच्या भेटीला आला आहे.

Oct 22, 2017, 04:38 PM IST

'सिक्रेट सुपरस्टार'ने अडवली 'गोलमाल अगेन'ची वाट

सिक्रेट सुपरस्टार हा आमीर खानचा सिनेमा, हा अजय देवगनच्या सिनेमाच्या मानाने लो बजेट सिनेमा आहे.

Oct 21, 2017, 12:11 AM IST

फिल्म रिव्ह्यू : डोकं बाजुला ठेवून पाहा 'गोलमाल अगेन'

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन' आज प्रदर्शित झालाय. या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून लागून होती... कारणही तसंच होतं... दोन - दोन वर्षांत 'गोलमाल' सीरिज पडद्यावर आणणाऱ्या रोहीतनं 'गोलमाल अगेन'साठी तब्बल सात वर्ष घेतलेत. 

Oct 20, 2017, 03:50 PM IST

'गोलमाल अगेन'चा डायलॉग प्रोमो रिलीज

बॉलिवूड स्टार अजय देवगण, तुषार कपूर, आर्शद वारसी, श्रेयस तळपदे, तब्बू आणि परिणिती चोप्रा अशी तगडी स्टारकास्ट असलेला बहुचर्चित 'गोलमाल ४'चा डयलॉग प्रोमो रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे काही पोर्स्टर्स आणि ट्रेलर रिलीज करण्यात आले होते. दरम्यान, डायलॉग प्रोमोही रिलीज करण्यात आला आहे.

Oct 14, 2017, 11:00 AM IST