गॅस सबसिडी

LPG सिलिंडरवर सूट मिळवायची असेल तर ही पद्धत वापरा, 300 रुपये कमी द्यावे लागतील

LPG Cylinder price : आपल्याला स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची सबसिडी (Rasoi gas Ki Subsidy) येत आहे की नाही, हे पाहायचे असेल तर आपल्याला एक काम करावे लागेल.  

Mar 13, 2021, 12:58 PM IST

गॅस सबसिडीवरुन पंतप्रधान मोदींचा अजब दावा

 मोदींच्या या विधानामुळं विरोधकांना आयतं कोलित

Jun 29, 2018, 03:54 PM IST

हलाखीची परिस्थीती असतानाही त्यांना नाकारली गेली गॅस सबसिडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅसवरील सबसिडी सोडण्याचे आवाहन देशवासियांना केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र जळगावात वेगळाच प्रकार समोर आलाय. 

Jun 14, 2017, 09:11 PM IST

...तर या व्यक्तींची गॅस सबसिडी होणार बंद

जर तुमच्याकडे LPG गॅस आहे आणि तुम्हाला त्याच्यावर सबसिडी मिळत असेल तर ही तुमच्यासाछी महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभाद लवकरच १० लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लोकांची माहिती सरकारला देणार आहे. त्यानंतर १० लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लोकांना मिळणार सबसिडी बंद होऊ शकते.

Dec 20, 2016, 09:28 PM IST

गॅस सबसिडी घेणाऱ्या ग्राहकांना द्यावी लागणार इनकम टॅक्स रिटर्नची माहिती

घरगुती गॅस सिलेंडरवर सबसिडी घेणाऱ्या लोकांसाठी सरकारने एक नवा नियम लागू केला आहे. या नव्या नियमानुसार आता सबसिडी घेणाऱ्या ग्राहकांना इनकम टॅक्स रिटर्नची कॉपी जमा करावी लागणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबचा प्रस्ताव इनकम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवला आहे.

May 9, 2016, 12:23 PM IST

बहुपयोगी आधार कार्ड... पाहा, कसा कराल वापर!

तुम्ही आधार कार्ड काढलं असेल किंवा नसेल... पण, हे आधार कार्ड नेमकं कशासाठी काढायला हवं हेच तुम्हाला माहीत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच...

Jan 21, 2016, 09:28 AM IST

घरगुती सिलिंडरची दरवाढ होणार नाही- धर्मेंद्र प्रधान

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होणार नसल्याची माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलीय. तसंच, सबसिडीसह सिलिंडर हे देखील सुरू राहणार आहे, असंही ते म्हणाले.

Jun 13, 2014, 10:02 PM IST

गॅस दरवाढीला विरोध मनसेचा विरोध, काढला मोर्चा

गॅस दरवाढीला विरोध करत आणि गॅसच्या सबसिडीसाठी आधार कार्डची सक्ती रद्द करावी, या मागण्यांसाठी मनसेनं मुंबईतील तहसिलदार कार्यालयांवर मोर्चा काढला.

Jan 17, 2014, 08:23 AM IST

`आधार`च नाही तर गॅस सबसिडी कुठून मिळणार?

तेल कंपन्यांनी आधार कार्ड नसणाऱ्या ग्राहकांना सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे ग्राहकांची मात्र पंचाईत झालीय.

Jan 31, 2013, 09:26 AM IST

... आणि केला गॅसच्या सबसिडीचा वांदा दूर

एलपीजी गॅसच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती आणि सबसिडी गॅसच्या संख्येवर आणलेली मर्यादा लक्षात घेऊन खानावळ चालवणाऱ्या जळगावच्या अनिल भोळेंनी यावर रामबाण उपाय शोधून काढलाय.

Oct 21, 2012, 06:14 PM IST