गृहमंत्र्यांच्या गावात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना अटक
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मतदारसंघातून दहशतवाद्यांना मदत करणा-या दोघांना अटक करण्यात आलीय.. एटीएस, महाराष्ट्र एटीएस आणि सोलापूर क्राईम ब्रांचनं ही कारवाई केलीय.. या आरोपींकडून स्फोटंकं आणि पिस्तुल जप्त करण्यात आलीत.
Dec 25, 2013, 12:54 PM IST'पोलिसांचं अपयश नाही; बॉम्बस्फोटाबद्दल निश्चित माहिती नव्हती'
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज सकाळी साडे सातच्या सुमारास हैदराबादमध्ये दाखल झालेत. बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी त्यांनी यावेळी केली.
Feb 22, 2013, 08:07 AM IST