गुप्तचर विभाग

अयोध्येत दहशतवादी हल्ल्याची शक्यता, गुप्तचर विभागाकडून अलर्ट

श्रीराममंदिर जन्मभूमीपूजनच्या दिवशी आणि 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता

Jul 28, 2020, 04:02 PM IST

पुलवामानंतर दुसऱ्या हल्ल्यासाठी स्थानिक काश्मिरी तरूणांची साथ - गुप्तचर विभाग

पुलवामा येथे जैश ए मोहम्मदने केलेल्या आत्मघाती हल्ल्याप्रमाणे आता दुसरा हल्ला उत्तर कश्मीरमधील करण्याची तयारी.

Feb 21, 2019, 05:43 PM IST

पाकिस्तानचं भारताविरोधात कटकारस्थान, गुप्तचर विभागाचा खुलासा

पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच

Sep 19, 2018, 01:55 PM IST

केंद्रीय गुप्तचर विभागात १४३० पदांसाठी मेगाभरती

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, केंद्रीय गुप्तचर विभागात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

Aug 16, 2017, 06:22 PM IST

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ठाणे शहर, गुप्तचर विभागाची माहिती

ठाणे शहर आणि परिसरात पोलिसांनी सुरक्षा वाढवलीय. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ठाणे शहर असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय. 

Apr 19, 2015, 06:53 PM IST

धक्कादायक : नेहरू सरकारनं २० वर्ष ठेवली सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबावर पाळत

भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी जवळपास दोन दशकं नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नातेवाईकांवर गुप्तपणे नजर ठेवण्यात आली होती. गुप्त सूचीतून हटवण्यात आलेल्या गुप्तचर विभागाच्या दोन फाईल्समधून हा खुलासा झाला आहे.

Apr 10, 2015, 12:49 PM IST