गुन्हेगारी

डोंबिवलीनं कमावलीय नवी ओळख... गुन्हेगारीचं माहेरघर!

डोंबिवली हे मराठमोळं शहर आता गुन्हेगारीचं माहेरघर बनत चाललंय. रोजच्या सोनसाखळी चोऱ्या आणि घऱफोड्यांनी नागरिक भयभीत असतानाच भररस्त्यात खून, अल्पवयीन मुलींची छेड, खंडणीखोरीच्या घटनांनी डोंबिवली बदनाम झालंय. 

Apr 8, 2015, 03:38 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये ‘वॉन्टेड’ पोलीस!

पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालाय. सरासरी २ सोन साखळी चोऱ्या, दर आठवड्याला एक बलात्कार आणि हत्या हे चित्र आहे बेस्ट सिटीचं.. एरव्ही वांटेड म्हणून गुन्हेगारांचं वर्णन केलं जायचं. पण पिंपरी चिंचवडमध्ये मात्र आता पोलीसच वॉन्टेड आहेत की काय, अशी स्थिती निर्माण झालीय.

Dec 30, 2013, 10:26 PM IST

मुलगी शिकली, `गुन्हेगारी वाढली`!

विविध गुन्ह्यांखाली ९१ हजार महिलांना अटक

त्यापैकी १९०० महिलांनी केले `मर्डर`

महिलांमधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय...

Nov 12, 2013, 07:11 PM IST

गुन्हेगारीत मुंबई, पुणे आघाडीवर

गेल्या काही दिवसात राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत. एका मागून एक घडणा-या गंभीर गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट हादरून गेलाय. गुन्हेगारीच्या बाबती महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे आघाडीवर असल्याचं राज्याच्या गुन्हे २०१२च्या अहवालावरून दिसून येतं आहे.

Aug 23, 2013, 12:07 PM IST

राष्ट्रवादीची कॉलेजपातळीवरही टगेगिरी, केला गोळीबार

राजकीय पक्षांमधील वैमनस्य हे कौटुंबिक पातळीवरही पोहोचू लागल्याचं कोल्हापूरमधील एका घटनेमध्ये दिसून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांचा मुलगा युद्धवीर गायकवाड याने ज्येष्ठ भाजप नेते रामभाऊ चव्हाण यांचा नातू प्रसाद याच्या गाडीवर गोळी झाडली.

Dec 23, 2012, 05:25 PM IST

गावगुंडांना वैतागून महिलांचा रात्री पोलीस चौकीतच मुक्काम

यवतमाळच्या पारवा गावातल्या महिलांनी वडगाव रोड पोलीस चौकीमध्ये रात्रभर मुक्काम ठोकला आणि गावगुंडाकडून वाचवण्याची पोलिसांना गळ घातली. गेल्या वर्षभारापासून महिलांना गावगुंडांच्या छेडछाडीचा सामना करावा लागतोय.

Dec 19, 2012, 07:33 PM IST

अजितदादांचं पिंपरी-चिंचवड, बनलं गुन्हेगारांचं नंदनवन

पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीनं कळस गाठला असतानाच, एक धक्कादायक घटना उघड झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रोहित उर्फ अप्पा काटे यांनी एका भंगार व्यावसायिकाला एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा भोसरी स्थानकात दाखल झालाय.

Dec 11, 2012, 08:14 PM IST

गुन्हेगारीत महिलाही मागे नाहीत

झी २४ तास वेब टीम, नाशिक

 

Dec 17, 2011, 11:09 AM IST