गुन्हेगारी

नागपुरात गुन्हेगारांवर आता मोका लावणार

गुन्हेगारांचं कंबरडं मोडण्यासाठी नागपूर पोलिसांनी आता मोक्काचं हत्यार उपसलंय. नागपूर पोलिसांनी आज पुन्हा ९ गुन्हेगारांवर मोक्का दाखल केलाय.

Jan 29, 2016, 09:46 PM IST

सतत १५ दिवस बलात्कार केल्यानंतर गोळ्या घातल्या

एका किशोरवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार केले, नंतर तिच्यावर दोन गोळ्या झाडून एका खोल विहिरीत फेकून दिले.  उच्चभ्रू तरुणांनी आलिशान गाडीचा वापर करून, राजधानी दिल्लीजवळ ही घटना घडली. 

Jan 12, 2016, 12:16 AM IST

Year Ender 2015 : गुन्हेगारी विश्वातील उल्लेखनीय घटना

२०१५ या सालात अनेक धक्कादायक घटना घडल्या आणि उघडकीसही आल्या... अंगावर शहारे उभ्या करतील अशा या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना होत्या. 

Dec 16, 2015, 08:48 PM IST

नागपुरात गुन्ह्यांत वाढ, मुख्यमंत्र्यांची कबुली

नागपुरात गुन्ह्यांत वाढ, मुख्यमंत्र्यांची कबुली

Dec 15, 2015, 07:00 PM IST

दक्षिण-मध्य-मुंबईत सर्वात जास्त गुन्हेगारी

दक्षिण-मध्य-मुंबई ही सर्वात सुरक्षित असल्याचं म्हटलं जातं, पण हा एक गैरसमज असल्याचं समोर येत आहे, कारण या भागात बलात्काराची संख्या सर्वाधिक असल्याचं एका सामाजिक संस्थेनं म्हटलं आहे.

Dec 9, 2015, 12:14 AM IST

नागपुरमध्ये गुन्हेगारीनं गाठला कळस

नागपुरमध्ये गुन्हेगारीनं गाठला कळस

Nov 18, 2015, 10:38 PM IST

का मिळतोय उपराजधानीत गुन्हेगारांना आसरा?

का मिळतोय उपराजधानीत गुन्हेगारांना आसरा?

Aug 20, 2015, 09:40 PM IST

याकूबने का लिहलं नाही मृत्युपत्र?

याकूबला गुरूवारी फाशी होणार आहे, तरी त्याने अद्याप मृत्युपत्र लिहलेलं नाही, प्रत्येक फाशीचा कैदी आपलं मृत्युपत्र लिहून देत असतो, त्याच्या जवळील ऐवज किंवा संपत्तीचे वारस तो यात लिहित असतो.

Jul 29, 2015, 08:33 PM IST

का वाढतेय नागपूरमध्ये गुन्हेगारी... तुम्हीच पाहा!

का वाढतेय नागपूरमध्ये गुन्हेगारी... तुम्हीच पाहा!

Jun 12, 2015, 10:14 PM IST

शिवसेनेबरोबर संबंध चांगलेच : मुख्यमंत्री फडणवीस

सध्या जैतापूर प्रकल्पावरून शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे बोलले जात होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात तथ्य नसल्याचे सांगून शिवसेनेबरोबर चांगलेच संबंध असल्याचे म्हटले.

May 20, 2015, 07:12 PM IST

'शिप्र'वर गुन्हेगारी खटला दाखल करा - पुणेकरांची मागणी

'शिप्र'वर गुन्हेगारी खटला दाखल करा - पुणेकरांची मागणी

May 8, 2015, 09:40 PM IST

नाशिकमध्ये १५ दिवसांत चार खून

नाशिकमध्ये १५ दिवसांत चार खून

Apr 13, 2015, 09:03 PM IST