गुन्हा

'...तर भीक मागणं हा गुन्हा कसा होऊ शकतो?'

गरज म्हणून कमीत कमी दोन वेळच्या अन्नासाठी लोक इतरांसमोर हात पसरतात.

May 16, 2018, 08:46 PM IST

भांडूपमध्ये पतीने पत्नीचा खून केला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 4, 2018, 01:57 PM IST

रायगडमध्ये सुनिल तटकरेंच्या मुलीवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांची कन्या आदिती तटकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Apr 7, 2018, 09:37 PM IST

दोन मुली असताना सरोगसीने पुत्रप्राप्ती करणाऱ्या पित्यावर गुन्हा

स्वतःच्या पत्नीपासून दोन मुली असताना अविवाहित असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून सरोगसीद्वारे पुत्रप्राप्ती करुन घेणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बाल हक्क आयोगाने दिले आहेत.

Apr 5, 2018, 06:32 PM IST

खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बेळगावात गुन्हा दाखल

  शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात बेळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता भंगाचा ठपका राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राऊत यांच्यासह चौघा जणांवर गुन्हा दखल करण्यात आलाय. टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रीया अद्याप समोर आली नाही. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

Mar 31, 2018, 09:33 AM IST

आणखी एक बँक घोटाळा, सीबीआयकडून १३९४ कोटी रुपयांचा गुन्हा दाखल

पंजाब नॅशनल बँकेनंतर आता आणखी एक नवीन घोटाळा समोर आला आहे.

Mar 22, 2018, 08:35 PM IST

पुणे | रूग्णालयात मांत्रिक आणणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 09:46 AM IST

कर्ज फेडण्यासाठी बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट बनवून विद्यार्थाचे अपहरण

सोशल मिडीयावर बनावट अकाउंट बनवून फसवणुकीचे प्रकार आजकाल नेहमीचेच... मात्र एका तरुणाने कर्ज चुकवण्याकरिता बनावट वॉट्स ऍप अकाऊंट बनवून चक्क एका अल्पवयीन विद्यार्थाचे अपहरण केले... मात्र पोलिसांनी वेळीच तपासाची चक्रे फिरवत अपहरण कर्त्यांना अटक केली.

Mar 9, 2018, 11:56 AM IST

ज्ञानदा पोळेकर यांच्या मृत्यू प्रकरणी तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 10:39 PM IST

चेहरा, हात जाळलेल्या अवस्थेत गर्भवतीचा मृतदेह सापडला

विवस्त्र आवस्थेतील गर्भवतीचा मृतदेह कालव्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गर्भवतीचा चेहरा आणि हातही जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

Mar 4, 2018, 08:45 AM IST

अनैतिक संबंधाची शंका, पत्नीने कापले पतीचे गुप्तांग

नव-याच्या कथित अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेने तिच्या नव-याचे गुप्तांग कापून ते शौचालयात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Feb 20, 2018, 09:09 PM IST

मुंबई: नालासोपाऱ्यात तरूणीवर बलात्कार करून खून

नालासोपाऱ्यात एका २० वर्षीय तरुणीचा बलात्कार करून खून करण्यात आला आहे. नालासोपारा पूर्वेकडील तानिया मोनार्च या इमारतीच्या तळमजल्याच्या जिन्यावर तिचा मृतदेह आढळला होता.

Feb 19, 2018, 12:56 PM IST

ओव्हर टेक करायला दिलं नाही म्हणून कॅब ड्रायव्हरचा खून

ओव्हर टेक करायला दिलं नाही म्हणून कॅब ड्रायव्हरचा खून केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडलीय. या प्रकरणी दोघांना अटक झालीय, तर तिसऱ्याचा शोध सुरू आहे. 

Feb 14, 2018, 08:02 PM IST

मुंबई: पैसे नव्हे, कपडे चोरणारा चोर, पोलीस मागावर

 या चोराने आतापर्यंत अनेक घरे आणि दुकानांतून मौल्यवान कपड्यांची चोरी केल्याच्या तक्रारी आहेत. या कपड्यांच्या किमती काही हजारांपासून काही लाखांपर्यंत असल्याचेही सांगितले जाते.

Feb 6, 2018, 10:21 AM IST